Photo : निळ्या ड्रेसमध्ये मोनालिसाचं हटके फोटोशूट, पाहा फोटो

नुकतंच मोनालिसानं एक फोटोशूट केलं आहे, ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Monalisa's amazing photoshoot in a blue dress, see photo)

| Edited By: VN | Updated on: Jul 01, 2021 | 5:57 PM
1 / 6
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा चाहत्यांमध्ये तिच्या बोल्ड स्टाईलसाठी ओळखली जाते. मोनालिसा आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावते.

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा चाहत्यांमध्ये तिच्या बोल्ड स्टाईलसाठी ओळखली जाते. मोनालिसा आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावते.

2 / 6

नुकतंच मोनालिसानं एक फोटोशूट केलं आहे, ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 6

मोनालिसानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय.

4 / 6

मोनालिसानं हिरव्या गवतात हे फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

5 / 6

मोनालिसाने 'ब्लॅकमेल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात मोनालिसानं सुनील शेट्टी आणि अजय देवगणसोबत काम केलं होतं.

6 / 6

मोनालिसाला खरी ओळख बिग बॉसमधून मिळाली. या शोमध्ये मोनालिसाचं नॅशनल टीव्हीवर लग्न झालं. तिनं बिग बॉसच्या घरात विक्रांतशी लग्न केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us