Neha Malik | नेहा मलिकचा ब्लॅक गाऊनमध्ये जबरदस्त लूक, पाहा फोटो…

नुकतेच नेहाने तिच्या इंस्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नेहाचा लूक अप्रतिम आणि खूपच सुंदर दिसतोयं. नेहाने काळ्या रंगाच्या फुल गाऊनमध्ये हे फोटोशूट केले असून हे फोटो नेहाच्या चाहत्यांना प्रचंड आवडल्याचे दिसते आहे.

| Edited By: | Updated on: Sep 12, 2022 | 9:46 AM
1 / 5
अभिनेत्री नेहा मलिक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नेहा तिच्या चाहत्यांसाठी कायमच तिचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.

अभिनेत्री नेहा मलिक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नेहा तिच्या चाहत्यांसाठी कायमच तिचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.

2 / 5

नुकतेच नेहाने तिच्या इंस्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नेहाचा लूक अप्रतिम आणि खूपच सुंदर दिसतोयं.

3 / 5

नेहाने काळ्या रंगाच्या फुल गाऊनमध्ये हे फोटोशूट केले असून हे फोटो नेहाच्या चाहत्यांना प्रचंड आवडल्याचे दिसते आहे.

4 / 5

नेहा मलिकचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. नेहाचे चाहते या फोटोंवर कमेंट करून लाईक करत आहेत.

5 / 5

नेहाने काळ्या रंगाच्या गाऊनसह लाल हाय-हिलचे सँडल घातले आहे. या खास लूकमध्ये नेहाने अत्यंत कमी मेकअप केल्याचे दिसते आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us