Shamita Shetty Party Photos : शमिताच्या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टीचे आयोजन, पाहा खास फोटो!

बिग बॉसची फायनलिस्ट आणि शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीने तिच्या वाढदिवसानिमित्त खास पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये तिने तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा व्यतिरिक्त बिग बॉसच्या सर्व स्पर्धकांना आमंत्रित केले होते. शमिता आणि तिची बहीण शिल्पा शेट्टी आणि बॉयफ्रेंड राकेश बापटसोबत दिसत होती.

Feb 03, 2022 | 8:23 AM
शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Feb 03, 2022 | 8:23 AM

बिग बॉसची फायनलिस्ट आणि शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीने तिच्या वाढदिवसानिमित्त खास पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये तिने तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा व्यतिरिक्त बिग बॉसच्या सर्व स्पर्धकांना आमंत्रित केले होते.

1 / 5
शमिता आणि तिची बहीण शिल्पा शेट्टी आणि बॉयफ्रेंड राकेश बापटसोबत दिसत होती. या पार्टीच्या निमित्ताने तिने लाल रंगाचा खास ड्रेस घातला होता.

2 / 5
शमिता शेट्टीच्या पार्टीत उमर रियाझलाही आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र विशाल कोटियन या पार्टीत दिसला नाही.

3 / 5
या पार्टीत पुन्हा एकदा प्रानिश ही जोडी एकत्र दिसली. प्रतीक सहजपाल, निशांत भट आणि शमिता शेट्टी या जोडीनी फोटोसाठी पोझ दिली.

4 / 5
या पार्टीत राखी सावंतही तिचा पती रितेशसोबत आली होती. बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा राखी सावंत बोल्ड लूकमध्ये दिसली.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें