आलिया भट्ट आणि रणबीर कपूर पोहोचले हॉस्पिटलमध्ये, आजच आलिया बाळाला जन्म देणार?
नुकताच मिळालेल्या माहितीनुसार आलिया भट्ट आणि रणबीर कपूर रिलायन्स हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत. एक चर्चा अशी आहे की, आजच आलिया बाळाला जन्म देणार आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
