AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेजस्वी आणि करण कुंद्राचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, पाहा फोटोमध्ये काय आहे स्पेशल…

नुकतेच तेजस्वीने आपल्या इंस्टाग्रामवर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तेजस्वीचा अत्यंत बोल्ड लूक दिसतोय. तेजस्वीने हे सर्व फोटोशूट करण कुंद्रासोबत केले आहे. दोघांनीही फोटोंमध्ये अतिशय सुंदर पोज दिल्या असून चाहत्यांना हे फोटो प्रचंड आवडत आहेत.

| Updated on: Sep 18, 2022 | 7:30 AM
Share
बिग बाॅस फेम तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा सध्या चांगलेच चर्चेत आहेत. करण आणि तेजस्वीलासोबत पाहण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात.

बिग बाॅस फेम तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा सध्या चांगलेच चर्चेत आहेत. करण आणि तेजस्वीलासोबत पाहण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात.

1 / 5
नुकतेच तेजस्वीने आपल्या इंस्टाग्रामवर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तेजस्वीचा अत्यंत बोल्ड लूक दिसतोय.

नुकतेच तेजस्वीने आपल्या इंस्टाग्रामवर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तेजस्वीचा अत्यंत बोल्ड लूक दिसतोय.

2 / 5
तेजस्वीने हे सर्व फोटोशूट करण कुंद्रासोबत केले आहे. दोघांनीही फोटोंमध्ये अतिशय सुंदर पोज दिल्या असून चाहत्यांना हे फोटो प्रचंड आवडत आहेत.

तेजस्वीने हे सर्व फोटोशूट करण कुंद्रासोबत केले आहे. दोघांनीही फोटोंमध्ये अतिशय सुंदर पोज दिल्या असून चाहत्यांना हे फोटो प्रचंड आवडत आहेत.

3 / 5
बिग बाॅसपासूनच लोकांना तेजस्वी आणि करणची जोडी प्रचंड आवडते. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर कायमच व्हायरल होतात. करण आणि तेजस्वीचे रोमँटिक फोटो पाहून नेटकरी म्हणाले आता लग्नाची पत्रिका लवकर द्या.

बिग बाॅसपासूनच लोकांना तेजस्वी आणि करणची जोडी प्रचंड आवडते. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर कायमच व्हायरल होतात. करण आणि तेजस्वीचे रोमँटिक फोटो पाहून नेटकरी म्हणाले आता लग्नाची पत्रिका लवकर द्या.

4 / 5
करण आणि तेजस्वी या दोघांची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. चाहते आता फक्त तेजस्वी आणि करणच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

करण आणि तेजस्वी या दोघांची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. चाहते आता फक्त तेजस्वी आणि करणच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...