AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण होतीस तू काय झालीस तू! पतीसोबत वादानंतर पूनम पांडे Oops Momentची शिकार, बोल्ड ड्रेसमध्ये लाजिरवाणी अवस्था!

गोव्यातील धरणावर आक्षेपार्ह चित्रीकरण केल्याने अभिनेत्री, मॉडेल पूनम पांडे चर्चेत आली होती. विशेष म्हणजे त्यावेळी गोवा पोलिसांनी तिला ताब्यात देखील घेतले होते. पूनम पांडे नेहमीच तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते. खास फिगर ठेवण्यासाठी ती सध्या जिममध्ये खूप घाम गाळत आहे.

| Updated on: Feb 21, 2022 | 2:50 PM
Share

1 / 5
नुकताच तिने घातलेल्या एका ब्रा टॉपमुळे तिच्यावर अनेकांनी टिका केली आहे. तिने घातलेल्या गुलाबी रंगाच्या टॉपमधून Oops Moment कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

2 / 5
सोशल मीडियावर आता पूनमला तिच्या चुकीच्या ड्रेसिंगमुळे ट्रोल केले जात आहे. बरेच लोक तिला सोशल मीडियावर कमेंट करत म्हणत आहे की, तू हॉलीवूडची जेनिफर लोपेझसारखी आहे.

3 / 5
बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसोबत 11 सप्टेंबरला पूनमने लगीनगाठ बांधली होती. फारसा गाजावाजा न करता पूनम गुपचूप लग्नाच्या बोहल्यावर चढली. पूनम आणि सॅम या दोघांनी लग्न समारंभातील फोटो आपापल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते.

4 / 5
लग्नानंतर अवघ्या 13 दिवसानंतर पूनम पांडेने तिचा नवरा सॅम बॉम्बे याच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता. हनिमूनसाठी गोव्याला गेलेल्या या जोडीमध्ये जोरदार भांडणे सुरू झाली होती. या दरम्यान पूनम पांडेने पती सॅमविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली.

5 / 5
Follow Us
चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित
Mumbai FDA : चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित; स्वच्छता निकषांचे उल्लंघन
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
Shivsena Hearing : सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28 वा मुद्दा सर्वात खास
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि...
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि... गुणरत्न सदावर्तेंची पत्रकार परिषद ऐकाच!
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर... सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवर सुळे संतापल्या
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार अन्...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा खुलासा; कुटुंबाकडून हादरवणारी माहिती समोर
महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
बुलढाण्यात राजकीय वाद विकोपाला; महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच...
चालता येईना... जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच आला समोर
कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
बाळासाहेब म्हणाले होते, माझ्या पक्षाची काँग्रेस... कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला: अमित ठाकरेंच्या निषेधार्थ सभा तहकूब