
अभिनेत्री रकुल प्रित सिंग (Rakul Preet Singh) हिने नुकतात 'आयफा' (IIFA 2023) पुरस्कार सोहळ्यासाठी हजेरी लावली होती. पुरस्कार सोहळ्यातील अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

'आयफा' (IIFA 2023) पुरस्कार सोहळ्यासाठी रकुल प्रित सिंग हिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होता. पांढऱ्या ड्रेसमध्ये अभिनेत्री फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत..

अभिनेत्री रकुल प्रित सिंग (Rakul Preet Singh) कायम तिच्या खासगी आणि प्रोफशल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.

'आयफा' (IIFA 2023) पुरस्कार सोहळ्यातील अभिनेत्रीचे फोटो पाहून चाहत्यांची देखील चाहते घायाळ झाले आहे.

'आयफा' पुरस्कार सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओसध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यासाठी चर्चा रंगत आहे.