सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच बॉलिवूड पार्टीमध्ये पोहोचली रिया चक्रवर्ती, पाहा फोटो!
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती मीडियापासून दूर राहायची. नुकताच रिया चक्रवर्ती एका बॉलिवूड पार्टीत सहभागी होण्यासाठी जात असताना फोटोग्राफर्सने तिला स्पॉट केले. रिया चक्रवर्ती सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर पार्टीमध्ये जाणे टाळत होती.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
Follow Us
ट्रांसपेरेंट लूकमध्ये करिश्माच्या दिलखेच अदा, फोटो पाहून म्हणाल...
GK : मसूरच्या डाळीत किती प्रोटीन असते ?
पाली खरोखरच विषारी असतात काय ?
सौंदर्य नाही तर या अभिनेत्रीच्या हेअर कटने लावलंय सर्वांना वेड, फोटो पाहून
10 लाखात सर्वात चांगली कार कोणती ?
श्रुती मराठेच्या सौंदर्याने लावलं वेड, काळ्या ड्रेसमधील फोटोंची जोरदार चर्चा
