AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shah Rukh Khan Family | आर्यन आणि सुहाना यांच्या बाॅलिवूड पदार्पणाच्या अगोदर गौरी खानने शेअर केले फॅमिली फोटो, शाहरुखचा लूक…

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. शाहरुख खान याचे चित्रपट एक मागून एक असे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज झाला. त्यानंतर सध्या जवान चित्रपटाच्या शूटिंगमध्ये शाहरुख खान व्यस्त आहे.

| Updated on: Apr 18, 2023 | 3:36 PM
Share
शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याचा पठाण चित्रपट रिलीज झाला आणि या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर धमाका केला. पठाण हा शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे.

1 / 5
शाहरुख खान याची पत्नी गौरी खान हिने नुकताच सोशल मीडियावर फॅमिली फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये शाहरुख खान, गौरी खान, मुलगी सुहाना खान, मुलगा आर्यन खान आणि अबराम हे दिसत आहेत.

शाहरुख खान याची पत्नी गौरी खान हिने नुकताच सोशल मीडियावर फॅमिली फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये शाहरुख खान, गौरी खान, मुलगी सुहाना खान, मुलगा आर्यन खान आणि अबराम हे दिसत आहेत.

2 / 5
अत्यंत खास अंदाजामध्ये हे फोटोशूट करण्यात आले आहे. आता गौरी खान हिने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांनी या फोटोवर कमेंट करत फॅमिली नंबर वन असे लिहिले आहे.

अत्यंत खास अंदाजामध्ये हे फोटोशूट करण्यात आले आहे. आता गौरी खान हिने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांनी या फोटोवर कमेंट करत फॅमिली नंबर वन असे लिहिले आहे.

3 / 5
शाहरुख खान याची लेक सुहाना खान ही याचवर्षी बाॅलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे. आर्चीज या चित्रपटामध्ये सुहाना दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातून खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा देखील बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.

4 / 5
शाहरुख खान याचा लेक आर्यन खान हा देखील बाॅलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे. करण जोहर हा आर्यन खान याला लाॅन्च करणार आहे. चित्रपटाच्या स्क्रीप्टवर सध्या काम सुरू असल्याची चर्चा आहे.

शाहरुख खान याचा लेक आर्यन खान हा देखील बाॅलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे. करण जोहर हा आर्यन खान याला लाॅन्च करणार आहे. चित्रपटाच्या स्क्रीप्टवर सध्या काम सुरू असल्याची चर्चा आहे.

5 / 5
Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!