
अभिनेत्री शहनाज गिल (shehnaaz gill) अभिनेता सलमान खान याच्या 'किसी का भाई किसी की जान' सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

'किसी का भाई किसी की जान' सिनेमानंतर ‘थँक यू फॉर कमिंग’ सिनेमात दिसली. पण सिनेमा चाहत्यांचं मनोरंजन करण्यास यशस्वी ठरला नाही.

आता शहनाज तिच्या सिनेमांमुळे नाहीतर, सुंदर लूकमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने पांढऱ्या ड्रेसमध्ये फोटो पोस्ट केले आहेत.

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे. चाहते देखील अभिनेत्रच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

शहनाज कायम स्वतःचे वेग-वेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता देखील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा रंगली आहे.