AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zee Rishtey awards | ये लाल इश्क!, भांगेत कंकू, मोत्यांच्या माळेचा साज, पाहा श्रद्धा आर्याच्या मोहक अदा!

झी रिश्ते अवॉर्ड्सच्या नॉमिनेशन पार्टीमध्ये 'झी टीव्ही'चे स्टार्स प्रेक्षकांना पाहायला मिळाले. लग्नानंतर पहिल्यांदाच पार्टीमध्ये आलेली श्रद्धा आर्या म्हणजेच कुंडली भाग्याची प्रीता मंगळसूत्र आणि सिंदूर आणि लाल साडीमध्ये या खास पार्टीमध्ये आली होती. प्रीतासोबत तिचा करणही डॅशिंग दिसत होता.

| Edited By: | Updated on: Dec 19, 2021 | 8:32 AM
Share
झी रिश्ते अवॉर्ड्सच्या नॉमिनेशन पार्टीमध्ये 'झी टीव्ही'चे स्टार्स प्रेक्षकांना पाहायला मिळाले. लग्नानंतर पहिल्यांदाच पार्टीमध्ये आलेली श्रद्धा आर्या म्हणजेच कुंडली भाग्याची प्रीता मंगळसूत्र आणि सिंदूर आणि लाल साडीमध्ये या खास पार्टीमध्ये आली होती.

1 / 5
प्रीतासोबत तिचा करणही डॅशिंग दिसत होता. कुंडली भाग्य आणि कुमकुम भाग्यची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होती.

प्रीतासोबत तिचा करणही डॅशिंग दिसत होता. कुंडली भाग्य आणि कुमकुम भाग्यची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होती.

2 / 5
झी रिश्ते अवॉर्ड्सच्या नॉमिनेशन पार्टीमध्ये झी टीव्ही शोचे सर्व कलाकार खास स्टाईलमध्ये दिसले.

झी रिश्ते अवॉर्ड्सच्या नॉमिनेशन पार्टीमध्ये झी टीव्ही शोचे सर्व कलाकार खास स्टाईलमध्ये दिसले.

3 / 5
बाजीराव पेशवे या मालिकेतील अभिनेता असो किंवा 'मीट'चा आशी सिंग, रेड कार्पेटवर आलेला प्रत्येक अभिनेता खास दिसत होता.

बाजीराव पेशवे या मालिकेतील अभिनेता असो किंवा 'मीट'चा आशी सिंग, रेड कार्पेटवर आलेला प्रत्येक अभिनेता खास दिसत होता.

4 / 5
झी रिश्ते अवॉर्ड्स कधी होणार याबाबत खुलासा करण्यात आलेला नसला तरी पुढील महिन्यात हा अवॉर्ड शो पूर्णत्वास जाईल अशी चर्चा आहे.

झी रिश्ते अवॉर्ड्स कधी होणार याबाबत खुलासा करण्यात आलेला नसला तरी पुढील महिन्यात हा अवॉर्ड शो पूर्णत्वास जाईल अशी चर्चा आहे.

5 / 5
Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!