Sonam Kapoor हिच्या रॉयल लूकवर चाहत्यांच्या नजरा; फोटो व्हायरल

अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोनम कपूर बॉलिवूडपासून दूर आहे. पण तिचे फोटो कायम सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

| Updated on: Oct 03, 2023 | 9:01 PM
1 / 5
अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. शिवाय तिने साकारलेल्या भूमिकांना चाहत्यांनी प्रेम देखील दिलं. पण आता अभिनेत्री तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. शिवाय तिने साकारलेल्या भूमिकांना चाहत्यांनी प्रेम देखील दिलं. पण आता अभिनेत्री तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

2 / 5

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनम कपूर हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे. सोनम कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील सोनम कपूर हिचा नवा लूक फार आवडला आहे.

3 / 5

अभिनेत्री कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील सोनम कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

4 / 5

सध्या सोनम कपूर तिच्या रॉयल लूकमुळे चर्चेत आली आहे. सोनम कपूर हिच्या नव्या फोटोशूटकडे चाहत्यांच्या नजरा येवून थांबल्या आहे. नव्या लूकमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य उठून दिसत आहे.

5 / 5

अभिनेत्री सोनम कपूर हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सध्या अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us