सुकेश चंद्रशेखर याने जॅकलिन फर्नांडिस हिला दिल्या ‘व्हॅलेंटाईन डे’च्या खास शुभेच्छा, म्हणाला…

सुरूवातीला जॅकलिन फर्नांडिस हिचे नाव मनी लाँड्रिंग प्रकरणात आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आज सुकेश चंद्रशेखर याला पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले.

| Updated on: Feb 14, 2023 | 3:25 PM
बाॅलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. कारण जॅकलिन फर्नांडिस हिचे नाव 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आले आहे. या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस हिचे पाय खोलात आहेत.

1 / 5
सुरूवातीला जॅकलिन फर्नांडिस हिचे नाव मनी लाँड्रिंग प्रकरणात आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आज सुकेश चंद्रशेखर याला पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले.

सुरूवातीला जॅकलिन फर्नांडिस हिचे नाव मनी लाँड्रिंग प्रकरणात आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आज सुकेश चंद्रशेखर याला पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले.

2 / 5
कोर्टात जात असताना मीडियासोबत बोलताना सुकेश चंद्रशेखर याने हॅप्पी व्हॅलेंटाईन डे जॅकलिन असे म्हटले आहे. तसेच जॅकलिन फर्नांडिस हिने केलेल्या आरोपावर सुकेश चंद्रशेखर म्हणाला की, मी काही जास्त यावर बोलणार नाही. काही कारणे असतील तिची.

3 / 5
सुकेश चंद्रशेखर याने जॅकलिन फर्नांडिस हिला दिल्या ‘व्हॅलेंटाईन डे’च्या खास शुभेच्छा, म्हणाला…

4 / 5
आजच्या सुनावणी दरम्यान पटियाला हाऊस कोर्टाने सुकेश चंद्रशेखर याच्या जप्त केलेल्या 26 गाड्यांचा ईडीने लिलाव करावा. EOW आणि ED या तपास यंत्रणांनी आपापसात ठरून वाहनांचा लिलाव करावा, असे न्यायालयाने म्हटले आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.