Lookalike: चालणं, बोलणंच काय, दिसायलाही डिट्टो; थलापति विजय ड्युप्लिकेट पाहिला का?

तुम्ही बॉलिवूड स्टार्ससारखे अनेक हुबेहुब दिसणारे व्यकी पाहिले असतील, मात्र, सुपरस्टार थलापति विजय (Thalapathy Vijay Lookalike) याच्यासारखा हुबेहुब दिसणारा विश्वजीत यूनुस कधी बघितला आहे का?युनूस हा एक भारतीय सोशल मीडिया स्टार आहे. ज्याला टिकटॉकमुळे बरीच लोकप्रियता मिळाली. 27 वर्षीय विश्वजीत चेन्नईचा रहिवासी आहे.

1/5
तुम्ही बॉलिवूड स्टार्ससारखे अनेक हुबेहुब दिसणारे व्यकी पाहिले असतील, मात्र, सुपरस्टार थलापति विजय (Thalapathy Vijay Lookalike) याच्यासारखा हुबेहुब दिसणारा विश्वजीत यूनुस कधी बघितला आहे का?

2/5
युनूस हा एक भारतीय सोशल मीडिया स्टार आहे. ज्याला टिकटॉकमुळे बरीच लोकप्रियता मिळाली. 27 वर्षीय विश्वजीत चेन्नईचा रहिवासी आहे.

3/5
विश्वजीत हुबेहुब सुपरस्टार थालापथी विजय सारखा दिसतो. एवढेच नाही तर तो अगदी विजयासारख्याच राहतो.

4/5
विश्वजीत अनेकदा त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर विजयसारखे बोलताना दिसतो.

5/5
एवढेच नाही तर तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की इंडिया ग्लिट्सला दिलेल्या मुलाखतीत विश्वजीतने खुलासा केला की, दिग्दर्शक एटली त्याला विजयच्या चित्रपट थलापति 63 साठी फोन करून बोलावले होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI