IIFA 2023 पुरस्कार सोहळ्यात Urvashi Rautela हिचा ग्लॅमरस लूक; पाहा फोटो

अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री 'आयफा' (IIFA 2023) पुरस्कार सोहळ्यातील तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

| Updated on: May 28, 2023 | 5:43 PM
1 / 5
अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) कायम तिच्या बोल्ड आणि हॉट लूकमुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री 'आयफा' (IIFA 2023) पुरस्कार सोहळ्यातील तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

2 / 5
पांढऱ्या रंगच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून आली आहे. सोशल मीडियावर उर्वशीच्या फोटोंची चर्चा तुफान रंगत आहे.

3 / 5
'आयफा' (IIFA 2023) पुरस्कार सोहळ्यातील अभिनेत्रीचे फोटो पाहून चाहत्यांची देखील चाहते घायाळ झाले आहे.

4 / 5
 'आयफा' पुरस्कार सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओसध्या सोशल मीडियावर  तुफान व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्याची चर्चा रंगत आहे.

5 / 5
सोशल मीडियावर उर्वशीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.