इंडिया आघाडीच्या दिल्लीतील रॅलीवर अभिजीत दिपकेंचं मोठं विधान, म्हणाले…

इंडिया आघाडीच्या दिल्लीतील रॅलीवर अभिजीत दिपकेंनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी इंडिया आघाडीच्या रॅलीला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले.

| Updated on: Nov 01, 2026 | 9:41 AM
1 / 5
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंनी शनिवारी दिल्लीत तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. त्यांनी भेट घेतल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले.

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंनी शनिवारी दिल्लीत तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. त्यांनी भेट घेतल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले.

2 / 5

अभिजीत दिपकेंनी कथित मतचोरीच्या आरोपावरून इंडिया आघाडीच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. परंतु यावेळी त्यांनी इंडिया आघाडीच्या आंदोलनात थेट सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले.

3 / 5

अभिजीत दिपकेंनी म्हटलं की, ममता बॅनर्जी यांनी नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरूनही केलेल्या आंदोलनाला ममता बॅनर्जी यांनी पाठिंबा दिला होता. जंतर-मंतरवर आंदोलन केल्याप्रकरणी सौरभ दास , आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी केलेल्या अटकेदरम्यान ममता बॅनर्जी यांनी पाठिंबा दिल्याचेही त्यांनी सांगितले.

4 / 5

ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्यानंतर दिपके म्हणाले, मी फक्त ममता बॅनर्जी यांचे आभार मानायला आलो होतो. त्यांनी जंतरमंतरवरील आंदोलनाला साथ दिली होती. ममता बॅनर्जी यांनी नेहमी तरुणांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याचे दिपकेंनी सांगितले.

5 / 5

Abhijeet dअभिजीत दिपकेंनी म्हटलं की, रामलीला मैदानातील इंडिया आघाडीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. परंतु स्वतंत्रपणे लढाई सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ipke

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us