AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : भूकंप आले, आग लागली तरी पृथ्वीवर कॉकरोच जिंवत कसे? वाचून चकित व्हाल!

दरम्यान या आंदोलनानंतर आता कॉकरोच म्हणजेच झुरळांची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. त्यामुळेच कॉकरोच या जगात नेमके कसे आले? पृथ्वीवर आतापर्यंत अनेक संकटं आली, परंतु कॉकरोच नामशेष का झाले नाहीत, याची उत्तरं जाणून घेऊ या...

| Updated on: Jun 06, 2026 | 9:04 PM
Share
राजधानी दिल्लीमध्ये नुकतेच कॉकरोच जनता पार्टीने मोठे आंदोलन केले. या आंदोलनात नीट पेपरफुटी प्रकरणी संताप व्यक्त करण्यात आला. आंदोलनात अनेक लोक सहभागी झाले होते.

राजधानी दिल्लीमध्ये नुकतेच कॉकरोच जनता पार्टीने मोठे आंदोलन केले. या आंदोलनात नीट पेपरफुटी प्रकरणी संताप व्यक्त करण्यात आला. आंदोलनात अनेक लोक सहभागी झाले होते.

1 / 5
दरम्यान या आंदोलनानंतर आता कॉकरोच म्हणजेच झुरळांची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. त्यामुळेच कॉकरोच या जगात नेमके कसे आले? पृथ्वीवर आतापर्यंत अनेक संकटं आली, परंतु कॉकरोच नामशेष का झाले नाहीत, याची उत्तरं जाणून घेऊ या...

दरम्यान या आंदोलनानंतर आता कॉकरोच म्हणजेच झुरळांची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. त्यामुळेच कॉकरोच या जगात नेमके कसे आले? पृथ्वीवर आतापर्यंत अनेक संकटं आली, परंतु कॉकरोच नामशेष का झाले नाहीत, याची उत्तरं जाणून घेऊ या...

2 / 5
या पृथ्वीतलावर कॉकरोच साधारण 30 कोटी वर्षांपूर्वी आल्याचे बोलले जाते. कार्बोनिफेरस काळात कॉकरोचचा जन्म झाला असावा असे सांगितले जाते. म्हणजेच पृथ्वीवर डायनासोअर येण्याआधीच साधारम 12 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर कॉकरोच होते.

3 / 5
जीवाश्मांच्या अभ्यासातून झुरळं प्राचीन पँजिया खंडाच्या घनदाट, दमट जंगलांमध्ये राहत होते, असे समोर आलेले आहे. कितीही संकटं आली तरी कॉकरोच नष्ट का होत नाहीत, याचे उत्तर हे त्यांच्या शरीराची विशिष्ट रचना हे आहे. कॉकरोचे शरीर हे बारीक असते.

4 / 5
तसेच त्यांचे शरीर हे लवरचिक असते. ते थोडी जरी रिकामी जागा असेल तर ते त्यात घुसून स्वत:चा जीव वाचवू शकतात. त्यामुळेच जंगलाला आग लागली, त्सुनामी आली, भूकंप आला तरीही कॉकरोच जिवंत राहू शकतो.

तसेच त्यांचे शरीर हे लवरचिक असते. ते थोडी जरी रिकामी जागा असेल तर ते त्यात घुसून स्वत:चा जीव वाचवू शकतात. त्यामुळेच जंगलाला आग लागली, त्सुनामी आली, भूकंप आला तरीही कॉकरोच जिवंत राहू शकतो.

5 / 5
Follow Us
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप