Vidyanand Bapat: विद्यानंद बापट यांची मराठी ऐकून मुख्यमंत्री फडणवीसांनाही म्हणाले ‘मला ट्युशनच..’
Devendra Fadanvis On Vidyanand Bapat: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता विद्यानंद बापट यांच्या मराठीचे कौतुक केले आहे. तर कौतुक करताना जे म्हणाले त्याची आता सर्वत्र चर्चा होत आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
