200 रुपयांची वस्तू डिमार्टमध्ये 39 मध्ये, ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात डिमार्टचा मोठा निर्णय, थेट..

डिमार्टने ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात मोठा धमाका केला आहे. अगदी स्वस्तामध्ये वस्तू डिमार्टकडून दिल्या जात आहेत. त्यातच महागडी वस्तू डिमार्टकडून अगदी स्वस्तामध्ये दिली जात आहे. ही वस्तू खरेदी करण्यासाठी डिमार्टमध्ये मोठी गर्दी करण्यात आली.

| Updated on: Oct 01, 2026 | 6:52 PM
1 / 5
डिमार्टने मोठा धमाका केला. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी डिमार्टकडून मोठा निर्णय घेण्यात आला. थेट धमाका केल्याचे दिसतंय. 

डिमार्टने मोठा धमाका केला. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी डिमार्टकडून मोठा निर्णय घेण्यात आला. थेट धमाका केल्याचे दिसतंय. 

2 / 5

महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डिमार्टने मास्टर गेम खेळला आहे. किराणा खरेदी करण्यासाठी डिमार्टमध्ये ग्राहक मोठी गर्दी करतात. 

3 / 5

त्यातच अनेक वस्तूंवर डिमार्टकडून मोठी ऑफर दिली जात आहे. एका वस्तूवर एक वस्तू फ्रीमध्ये दिली जात आहे. तुंबड गर्दी ग्राहकांची बघायला मिळतंय. 

4 / 5

डाळी आणि विविध वस्तूंवर डिमार्टकडून बंपर ऑफर दिली जात आहे. त्यातच डिमार्टकडून किचनमध्ये लागणाऱ्या वस्तूवर ऑफर वर ऑफर दिल्या जात आहेत

5 / 5

साहित्य ठेवण्यासाठी असलेल्या बास्केटवर मोठी बंपर ऑफर डिमार्टकडून दिली जात आहेत. महागडी बास्केट डिमार्टकडून फक्त 39 रूपयांमध्ये दिली जात आहे. याकरिता ग्राहकांनी मोठी गर्दी केली. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us