AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dahi Handi 2026 : आतापर्यंत कुठल्या पथकांनी लावले 9 थर, कुठे झाला महिलेचा मृत्यू? जाणून घ्या

राज्यातील विविध भागात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. काही पथकांनी 9 पथक लावले आहेत. ,तर पिंपरी-चिंचवडमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

| Updated on: Sep 05, 2026 | 1:53 PM
Share
राज्यातील विविध भागात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा उत्साह अधिक पाहायला मिळत आहे. हजारो गोविंदा पथक हे दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. अनेक गोविंदा पथक 11 थर लावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तर काही पथकांनी 9 थर लावण्याचा देखील विक्रम केला. दहीहंडी फोडण्यासाठी आयोजकांनी लाखोंचं बक्षीस जाहीर केलं आहे.  तर पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये दहीहंडी उत्सवादरम्यान एक दुर्घटना देखील घडली आहे.

1 / 8
मुंबई,ठाण्यात यंदा जय जवान गोविंदा पथक यावर्षी ११ थर लावण्याचा प्रयत्न करणार आहे.  गेल्यावर्षी तीन ठिकाणी १० थर लावण्याचा विक्रम जय जवानने केला होता. तर अखिल मालपा डोंगरी गोविंदा पथकाकडून घाटकोपर येथील दहीहंडी उत्सवात ९ थरांची सलामी देण्यात आली आहे. साई राम गोविंदा पथकाने (जोगेश्वरी) ८ थरांची सलामी दिली. त्यानं श्री साई सावली गोविंदा पथक नालासोपारा यांनी यशस्वीपणे ८ थर लावले. एमएमआरडीए गोविंदा पथकाने ८ थर लावले.

2 / 8
पिंपरी चिंचवडच्या जुन्या सांगवीत दहीहंडी उत्सवासाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर पडून ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. सलमा सलाउद्दीन पठाण असं मृत महिलेचं नाव आहे. रात्री विघ्नहर्ता मंडळाची दहीहंडी संपल्यानंतर लोखंडी सांगाडा काढण्याचं काम सुरू होतं. यावेळी अचानक लोखंडी भाग सलमा यांच्या डोक्यावर पडला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

3 / 8
प्रताप सरनाईक आणि पूर्वीच सरनाईक आयोजित संस्कृती दहीहंडीला कांदिवलीच्या जय श्री महाकाल गोविंद पथकाचे यशस्वी ८  थरांची सलामी दिली.  सलग तिसऱ्या वर्षी संस्कृती दहीहंडीला ८ थरांची सलामी दिली.

4 / 8
 'ड्रग फ्री ठाणे'चा संकल्प....  शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात आमदार संजय केळकर यांनी श्रीफळ वाढवून गोपाळकाला आणि  दहीहंडीला सुरुवात केली. या प्रसंगी ठाणे व संपूर्ण महाराष्ट्र नशामुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. शहरातील हुक्का पार्लरवर धडक कारवाई करून ते बंद करण्यात आले असून, उरलेले अवैध धंदेही पूर्णपणे मोडीत काढले जातील. ठाण्याला संपूर्णपणे 'ड्रग फ्री' बनवण्याचा ठाम संकल्प केला असल्याचा आमदार संजय केळकर यांनी यावेळी बोलून दाखवले.

5 / 8
आज दहीहंडी उत्सव बाळ गोपाळांचा आनंदाचा व उत्साहाचा दिवस यासाठी ठाण्यातील विविध ठिकाणी दहीहंडी उत्सव आयोजित असताना ठाणे मध्यवर्ती असलेल्या शारदा संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात बाळगोपाळांचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. या दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, अनेक सिने अभिनेते व अभिनेत्री या दहीहंडी उत्सवाला ला भेट देणार आहेत.

6 / 8
पुण्याच्या हांडेवाडी येथील श्रीराम चौकात शिवसेना शिंदे पक्षाचे शहरंप्रमुख प्रमोद नाना भानगीरे यांच्याकडून धर्मवीर आनंद दिघे दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं.  ढोल पथकं, साऊंड सिस्टिम, त्याचप्रमाणे आकर्षक विद्युत रोषणाई हे दहीहंडीचं खास आकर्षण आहे. हंडी फोडणाऱ्या दहीहंडी पथकाला 7,17,171 रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे.

7 / 8
शारदा संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात यंदा महिला गोविंदा पथकांनी जास्त उपस्थिती लावली आहे. यंदा महिलांना भरघोस बक्षिसे देणायत येणार आहे तर यंदा नशामुक्त भारत अभियान नरेंद्र मोदी यांचं आहे. त्यांच्या अनुषंगाने नशामुक्त धोरण प्रचार करत हंडी उत्सव आयोजित केला आहे.

8 / 8
Follow Us
मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर..
Dahi Handi in Mumbai | मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर रुग्णालयात उपचार सुरू
धमकीला भीक न घालता... शिवसेनेतील बड्या नेत्याने भर मंचावरून मोठं विधान
धमकीला भीक न घालता... शिवसेनेतील बड्या नेत्याने भर मंचावरून केलं मोठं विधान
दहीहंडीचा सांगाडा काढताना काळाचा घाला! पिंपरी-चिंचवडमध्ये लोखंडी...
मोठी बातमी! दहीहंडीचा सांगाडा काढताना काळाचा घाला, पिंपरी-चिंचवडमध्ये लोखंडी कमानीखाली दबून महिलेने गमावला जीव
उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर चढून... ठाण्यातील दहीहंडी कार्यक्रमात...
उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर चढून... ठाण्यातील दहीहंडी कार्यक्रमात शिंदे गटातील नेत्याचा राऊतांना खोचक टोला
ठाण्यात दहीहंडीच्या 21व्या वर्षी मोठा संकल्प; शाळेतूनच प्रो-गोविंदा...
Dahi Handi in Thane | ठाण्यात दहीहंडीच्या 21व्या वर्षी मोठा संकल्प; गोविंदांना शाळेतूनच प्रो-गोविंदा प्रशिक्षण, लक्ष्य थेट...
रविंद्र फाटकांच्या दहीहंडी कार्यक्रमात हास्यजत्रेतील कलाकारांची हजेरी
रविंद्र फाटकांच्या दहीहंडी कार्यक्रमात हास्यजत्रेतील कलाकारांची हजेरी; प्रत्येक कलाकाराचे...
कृषी सेवा परीक्षेच्या निकालावर विद्यार्थ्यांनी उपस्थित केले गंभीर प्रश
Krushi Exam | एका पेपरला एक परीक्षक, तर काहींना तीन? कृषी सेवा परीक्षेच्या निकालावर विद्यार्थ्यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
देवेंद्र फडणवीस मुंबई, ठाण्यात 14 दहीहंडी मंडळांना देणार भेट...
देवेंद्र फडणवीस मुंबई, ठाण्यात 14 दहीहंडी मंडळांना देणार भेट; राज्यभरात गोविंदांचा उत्साह
शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! 7 आरोपी अटकेत
शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! 7 आरोपी अटकेत; मुख्य सूत्रधारावर तब्बल...
तायवाडेंचा भुजबळांना पूर्ण पाठिंबा; सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध
Babanrao Taywade | ओबीसींच्या हक्कांवर गदा आली तर रस्त्यावर उतरू! बबनराव तायवाडेंचा भुजबळांना पूर्ण पाठिंबा; सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध