AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

16 April Horoscope : 4 राशींचं नशीब फळफळणार, जुळून आला खूपच दुर्मिळ योग; वाचा काय घडणार?

16 एप्रिल हा दिवस चार राशींसाठी खूप चांगला असेल. यातील दोन राशींच्या नशिबात मोठा धनलाभ आहे. त्यामुळे 16 एप्रिलचा दिवस नेमका कसा असेल, ते जाणून घेऊ या...

| Updated on: Apr 15, 2026 | 9:56 PM
Share
18 एप्रिल हा दिवस मेष राशींच्या लोकांसाठी खूप चांगला असणार आहे. या राशीच्या लोकांनी आपल्या वरिष्ठांचा सन्मान करावा. वडीलधाऱ्या व्यक्तींनी दिलेल्या संदेशाचे पालन करावे. अन्नदान करण्याचा योग जुळून येईल. एखाद्या यात्रेलाही जाण्याचा योग जुळून येऊ शकतो. संकटात सापडले तर मित्र मदतीला धावून येतील.

1 / 5
वृषभ राशीच्या लोकांसाठी आज चांगला योग जुळून येईल. अडकून पडलेले पैसे मिळतील. तसेच तुमचे जुने मित्र तुम्हाला भेटतील. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल.  बऱ्याच दिवसांपासून अडकून पडलेले काम पूर्ण होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होईल.

2 / 5
मिथून राशीच्या लोकांनी 18 एप्रिल रोजी पैसे खर्च करताना काळजी घ्यावी. तुमच्यासोबत मोठा आर्थिक घोटाळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवास करताना वाहन सावकाश चालवा. कुटुंबाला वेळ द्या. ऑफिसमध्ये दिलेले काम वेळेत पूर्ण करा. दिवसभर ताजेतवाने वाटेल.

3 / 5
सिंह राशीच्या लोकांनी कुटुंबात वाद होणार नाही याची काळजी घ्यावी. छोट्या कारणामुळे वाद घालत बसू नका. तसेच ऑफिसमध्ये गेल्यावर वरिष्ठांशी भांडण होण्याची शक्यता आहे. दुसऱ्यांच्या भावनांचा सन्मान करा. तुम्हाला अचानक मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. चांगल्या नोकरीचीही संधी मिळू शकते.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...