AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope Today : आजच्या दिवशी मोठा चमत्कार! 3 राशींच्या आयुष्यात अद्भुत गोष्टी घडणार; पैसा, नोकरीचं काय होणार?

आजचा दिवस म्हणजेच 8 जून रोजीचा दिवस हा काही लकी राशींसाठी खूपच खास असणार आहे. काही राशींना मात्र दिवसभरात काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

| Updated on: Jun 07, 2026 | 9:17 PM
Share
आजचा दिवस म्हणजेच 8 जून रोजीचा दिवस हा काही लकी राशींसाठी खूपच खास असणार आहे. काही राशींना मात्र दिवसभरात काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळेच आजच्या दिवसाचे राशीभविष्य जाणून घेऊ या...

1 / 5
मेष राशीच्या लोकांपुढे एखादे जुने संकट नव्याने उभे राहू शकते. आवडीच्या व्यक्तीसोबत वेळ घालवता येईल. आगीपासून सावध राहा. ऑफिसमध्ये दिलेले टास्क वेळेत पूर्ण करावेत. जवळच्या मित्राला तुमच्या मनातील घालमेल सांगू शकता. त्यामुळे मन हलके होईल.

2 / 5
वृषभ राशीच्या लोकांनी व्यायामाकडे लक्ष द्यावे. अचानक एखादा आजार डोकं वर काढू शकतो. कुटंबातील सदस्यांशी खोटं बोलू नका. नव्या नोकरीची संधी तुम्हाला मिळू शकते. तसेच सध्याच्या नोकरीच्या ठिकाणीदेखील तुम्हाला चांगली संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.

3 / 5
मिथून राशीच्या लोकांना आज पैशांची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. अडकून पडलेले पैसे अचानकपणे मिळून जातील. तसेच अनेक दिवसांपासून रेंगाळून पडलेले काम आता मार्गी लागू शकते. जुना मित्र, मैत्रिण भेटण्याची शक्यता आहे. तुम्हाला सांभाळून घेणारा मनासारखा जोडीदार तुम्हाला भेटू शकतो.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात