इंडस्ट्रीमधील ‘बॅड बॉय’ची मुलगी दिसतेय प्रचंड बोल्ड आणि हॉट, गाजवतेय बॉलिवूड, फोटो पाहून…

बॉलिवूडमधील 'बॅड बॉय' ची मुलगी आज गाजवतेय बॉलिवूड. सोशल मीडियावर हॉट आणि बोल्ड लुकने घालतेय धुमाकूळ.

| Updated on: Feb 07, 2026 | 1:49 PM
1 / 5
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे काही कलाकार आहेत, ज्यांना वेगवेगळ्या नावे देखील आहेत. असाच एक अभिनेता ज्याला बॅड बॉय म्हणून अनेक लोक ओळखायचे.

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे काही कलाकार आहेत, ज्यांना वेगवेगळ्या नावे देखील आहेत. असाच एक अभिनेता ज्याला बॅड बॉय म्हणून अनेक लोक ओळखायचे.

2 / 5

याच बॅड बॉयची मुलगी आता तिच्या सौंदर्य, हॉट आणि बोल्ड लुकने गाजवतेय बॉलिवूड. तिच्या लुकची होतेय प्रचंड चर्चा.

3 / 5

आम्ही बॉलिवूडमधील 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेता दीपक तिजोरी याच्याबद्दल बोलत आहेत. ज्याची मुलगी समारा तिजोरी ही सध्या तिच्या सौंदर्य आणि बोल्ड लुकने चर्चेत आली आहे.

4 / 5

तिने 2021 मध्ये 'बॉब बिस्वास' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. पण तिला खरी ओळख ही 'मासूम' सीरिजमुळे मिळाली. यामध्ये तिने बोमन इराणी यांच्या मुलीची भूमिका साकारली होती.

5 / 5

समारा ही अभिनयासोबत ती सोशल मीडियावर देखील नेहमी सक्रिय असते. सध्या तिचे अनेक हॉट फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us