
लग्नसोहळ्याआधी अमृता फडणवीस स्टेजवर वधू-वराशी संवाद साधताना दिसून आल्या.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सपत्निक या लग्नाला उपस्थिती लावली होती.

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांनीही हजेरी लावली.

या आनंदाच्या क्षणी गिरीश महाजन आणि गलाबराव पाटील गळाभेटी करताना दिसून आले.

भाजप नेते आशिष शेलार यांनी महाजन यांना पुष्पगुच्छ दिला.

पंकजा मुंडेही या लग्नसोहळ्यात उपस्थित होत्या.

प्रवीण दरेकर आणि संभाजीराजे सोबत बसलेले.

यावेळी रावसाहेब दानवे आणि हर्षवर्धन पाटलांच्या गप्पा रंगल्या.