Photo : धनश्री काडगावकरचं पोस्ट प्रेग्नेंसी फोटोशूट, पाहा फोटो
‘तुझ्यात जीव रंगला’या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली नंदिता वहिनी म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. (Dhanashree Kadgaonkar's Post Pregnancy Photoshoot)
1 / 5

‘तुझ्यात जीव रंगला’या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली नंदिता वहिनी म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.
2 / 5
धनश्री नुकतंच आई झालीये. त्यामुळे ती सध्या तिच्या बाळासोबत वेळ घालवतेय.
3 / 5
मात्र अशा परिस्थितीतही ती चाहत्यांशीही कनेक्ट होतेय.
4 / 5
आता धनश्रीनं पोस्ट प्रेग्नेंसी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
5 / 5
लाल रंगाच्या गाऊनमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. प्रेग्नेंसीनंतरचा ग्लो तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय.
Loading...
Unable to load recommendations.
Feng Shui : रात्रीतून नशीब चमकेल, करा फक्त फेंग शुईचे हे तीन उपाय
पुराच्या पाण्यात चक्क दारूच्या बाटल्या Video Viral
महाराष्ट्रातील दुष्काळाची व्यथा मांडताना शेतकरी महिलांना अश्रू अनावर
शाहरुख खानला झाप झाप झापलं! शूटिंग सुरु असतानाच डायरेक्टरचा पारा चढला
काळ्या गाऊनमध्ये आयेशा खानचं खास फोटोशूट चर्चेत
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...