धर्मेंद्र यांचे दुसऱ्या कुटुंबासोबत Unseen फोटो, हेमा आणि दोन मुलींसोबत सुखी संसार

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र गेल्या काही दिवसांपासून मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असून, त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती मिळत आहे... अशात धर्मेंद्र यांच्या खासगी आयुष्याबद्दल देखील अनेक चर्चा सुरु आहेत. अशात त्यांचे कुटुंबासोबत देखील काही फोटो व्हायरल होत आहेत.

| Updated on: Nov 11, 2025 | 3:28 PM
1 / 5
दिग्गज अभिनेते धर्मेंद आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या नात्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. समाजाचे सर्व नियम मोडत धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी 1980 मध्ये लग्न केलं. आजही त्यांच्या नात्याच्या  अनेक चर्चा रंगलेल्या असतात.

2 / 5
धर्मेंद्र यांच्यासबोत लग्न केल्यानंतर हेमा मालिनी यांनी वैवाहिक आयुष्यात अनेकदा तडजोड करावी लागली. कारण धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न झालेलं होतं आणि धर्मेंद्र चार मुलांचे वडील होते.

3 / 5
धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. त्यांना दोन मुली देखील आहे. त्यांच्या पहिल्या मुलीचं नाव ईशा देओल आणि अहाना देओल त्यांच्या दुसऱ्या मुलीचं नाव आहे. अहाना लाईमलाईटपासून कायम दूर राहते.

4 / 5
ईशा देओल हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण इतर अभिनेत्रींप्रमाणे ईशा हिला बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण कराता आली नाही. सोशल मीडियावर ईशा कायम सक्रिय असते.

5 / 5
सांगायचं झालं तर, हेमा मालिनी यांनी देखील त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार मोठे खुलासे केले आहे. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या पण दोघांनी कधीच एकमेकांची  साथ सोडली नाही.