Photo : दिशा पाटनीचा ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो

| Updated on: Feb 20, 2021 | 3:39 PM

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी तिच्या फिटनेस आणि वर्कआउटमुळे नेहमीच चर्चेत असते. (Disha Patani's glamorous look )

1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी तिच्या फिटनेस आणि वर्कआउटमुळे नेहमीच चर्चेत असते. दिशा नेहमीच तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

2 / 5
आता दिशाचा हा अंदाज चाहत्यांना घायाळ करतोय.

3 / 5
सध्या दिशा नवनवीन फोटोशूट चाहत्यांसाठी शेअर करतेय.

4 / 5
नुकतंच शेअर केलेल्या या फोटोंमध्ये दिशा कमालीची सुंदर दिसतेय.

5 / 5
एवढंच नाही तर तिच्या चाहत्यांनासुद्धा तिचा हा अंदाज चांगलाच पसंतीस आला आहे.