जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे ज्यांचा नांगरणी स्पर्धेत सहभाग, त्यांनी आणलेली बैलजोडी ठरली लक्षवेधी
कोकणात सध्या मोठ्या प्रमाणात नांगरणी स्पर्धा सुरू आहेत. अनेक ठिकाणी नांगरणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. तर रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्पर्धेत भाग घेतला आहे. त्याचे फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
