AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीएपीएस स्टुटगार्ट मंडळाच्यावतीने जर्मनीत ‘अन्नकूट – 2025’ थीमवर दिवाळी साजरी

बीएपीएस स्टुटगार्ट मंडळाच्यावतीने जर्मनीतील स्टुटगार्ड येथे पॅरिसमध्ये उभारण्यात येत असलेल्या बीएपीएस हिंदू मंदिराच्या‘अन्नकूट - 2025’ थीमवर आधारित दिवाळी साजरी करण्यात आली आहे. जर्मनीच्या स्टुटगार्टमध्ये भव्य आणि सुंदर अन्नकुट तयार करण्यात आले होते. येथे देवासाठी 325 पेक्षा अधिक पदार्थ अर्पण करण्यात आले आणि 375 हून अधिक भारतीय मंडळींनी सहभाग घेतला.

| Updated on: Oct 22, 2025 | 10:37 PM
Share
बीएपीएस स्टुटगार्ट मंडळाच्यावतीने जर्मनीतील स्टुटगार्ड येथे अनोखी दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी पॅरिसच्या  बीएपीएस हिंदू मंदिराच्या‘अन्नकूट - 2025’ थीमवर आधारित सोहळा झाला

बीएपीएस स्टुटगार्ट मंडळाच्यावतीने जर्मनीतील स्टुटगार्ड येथे अनोखी दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी पॅरिसच्या बीएपीएस हिंदू मंदिराच्या‘अन्नकूट - 2025’ थीमवर आधारित सोहळा झाला

1 / 5
स्टुटगार्टमध्ये भव्य आणि सुंदर अन्नकूट तयार करण्यात आले होते. या सोहळ्याला पू. मनोहरमूर्ती स्वामी आणि पू. निर्गुणपुरुष स्वामी (लंडन मंदिर) यांचे शुभ आगमन येथे झाले.

स्टुटगार्टमध्ये भव्य आणि सुंदर अन्नकूट तयार करण्यात आले होते. या सोहळ्याला पू. मनोहरमूर्ती स्वामी आणि पू. निर्गुणपुरुष स्वामी (लंडन मंदिर) यांचे शुभ आगमन येथे झाले.

2 / 5
 या दिवाळी आयोजनात देवासाठी ३२५ पेक्षा अधिक पदार्थ अर्पण करण्यात आले. ३७५ हून अधिक भारतीय मंडळी (पुरुष, महिला व बालकांसह) यांनी उपस्थिती लावली.

या दिवाळी आयोजनात देवासाठी ३२५ पेक्षा अधिक पदार्थ अर्पण करण्यात आले. ३७५ हून अधिक भारतीय मंडळी (पुरुष, महिला व बालकांसह) यांनी उपस्थिती लावली.

3 / 5
मुलांसाठी सर्जनशील आणि मनोवेधक बाल-बालिका सभा भरवण्यात आल्या आणि त्यात अनेक भारतीय मंडळींच्या मुलांनी सक्रीय सहभाग घेत आपल्या हिंदू संस्कृतीचा जागर केला.

मुलांसाठी सर्जनशील आणि मनोवेधक बाल-बालिका सभा भरवण्यात आल्या आणि त्यात अनेक भारतीय मंडळींच्या मुलांनी सक्रीय सहभाग घेत आपल्या हिंदू संस्कृतीचा जागर केला.

4 / 5
जर्मनीतील स्टुटगार्ट येथील या दिवाळी सोहळ्यासाठी सर्व विभागांतील स्वयंसेवकांनी दाखवलेली खरी भक्ती, एकता आणि उत्कृष्ट समन्वय यामुळे हा सोहळा रंगतदार आणि भक्तीभावाने परिपूर्ण असा झाला.

जर्मनीतील स्टुटगार्ट येथील या दिवाळी सोहळ्यासाठी सर्व विभागांतील स्वयंसेवकांनी दाखवलेली खरी भक्ती, एकता आणि उत्कृष्ट समन्वय यामुळे हा सोहळा रंगतदार आणि भक्तीभावाने परिपूर्ण असा झाला.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...