चुकूनही लावू नका हे छोटसं फुलझाड, अन्यथा घरात जागोजागी दिसायला लागतील साप!

पावसाळ्यात साप बिळातून बाहेर येतात. वातावरणात गारवा आल्याने साप सगळीकडे दिसायला लागतात. त्यामुळे तुमच्या घरातही साप दिसण्याची शक्ता वाढते. सापांना काही फुलांचा वास खूप आवडतो, असा दावा केला जातो. त्यामुळेच या फुलांचे झाड घरी कधीच लावू नये असे म्हटले जाते.

| Updated on: Jul 12, 2026 | 8:42 PM
1 / 5
साप म्हटलं की अनेकांच्या अंगावर काटा येतो. साप घरात येऊ नये यासाठी अनेक उपाय केले जातात. परंतु कधीकधी आपल्या चुकीमुळेदेखील साप अनेकदा घरात घुसतात. आपल्याच चुकांमुळे साप घरात मुक्काम ठोकतात

साप म्हटलं की अनेकांच्या अंगावर काटा येतो. साप घरात येऊ नये यासाठी अनेक उपाय केले जातात. परंतु कधीकधी आपल्या चुकीमुळेदेखील साप अनेकदा घरात घुसतात. आपल्याच चुकांमुळे साप घरात मुक्काम ठोकतात

2 / 5

सापाला काही फुल खूपच आवडतात, असे म्हटले जाते. साप घरात येऊ नये म्हणून सर्वात अगोदर घरातील भेगा, खड्डे, छिद्र बूजून टाकले पाहिजेत. त्यानंतर घराच्या आजूबाजूला असणारे गवतही कापून टाकले पाहिजे.

3 / 5

पावसाळ्यात साप बिळातून बाहेर येतात. वातावरणात गारवा आल्याने साप सगळीकडे दिसायला लागतात. त्यामुळे तुमच्या घरातही साप दिसण्याची शक्ता वाढते. सापांना काही फुलांचा वास खूप आवडतो, असा दावा केला जातो. त्यामुळेच या फुलांचे झाड घरी कधीच लावू नये असे म्हटले जाते.

4 / 5

यापैकीच एक म्हणजे सोनचाफ्याचे झाड आहे. सोनचाफ्याच्या फुलांचा सुगंध सापांना खूप आवडतो. हे झाड तुम्ही घरात लावले तर साप थेट तुमच्या घरात शिरण्याची शक्यता असते. म्हणूनच घराच्या आसपास सोनचाफ्याचे झाड लावू नये, असा सल्ला दिला जातो.

5 / 5

(टीप- इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर ही स्टोरी आहे. आम्ही कोणताही दावा करत नाही. कोणताही प्रयोग करण्याआधी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us