AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कशी बनवाल खुसखुशीत गोड शंकरपाळी, जाणून घ्या सोपी पद्धत

दिवाळी आता काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे तयारी देखील सर्वांची जोरात असेल. दिवाळीत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फराळ... अनेकांचा फराळ तयार झाला देखील असेल, पण शंकळपाळ्या कशा करायच्या सोप्या पद्धतीत जाणून घ्या.

| Updated on: Oct 17, 2025 | 4:07 PM
Share
 शंकरपाळी बनवण्यासाठी सर्वात आधी मैदा – 2 कप, पिठी साखर चवीनुसार,  अगदी चिमूटभर मीठ, तूप  2 टेबलस्पून, दूध गरजेनुसार, तळण्यासाठी तेल, ड्रायफ्रूट्स घ्या

शंकरपाळी बनवण्यासाठी सर्वात आधी मैदा – 2 कप, पिठी साखर चवीनुसार, अगदी चिमूटभर मीठ, तूप 2 टेबलस्पून, दूध गरजेनुसार, तळण्यासाठी तेल, ड्रायफ्रूट्स घ्या

1 / 5
एका भांड्यात दूध, साखर  आणि थोडंसं मीठ एकत्र करून साखर पूर्णपणे विरघळू द्या. मैदा गरम करुन घ्या. एका भांड्याच मैदा घ्या आणि त्यावर गरम तूप सोडा.

एका भांड्यात दूध, साखर आणि थोडंसं मीठ एकत्र करून साखर पूर्णपणे विरघळू द्या. मैदा गरम करुन घ्या. एका भांड्याच मैदा घ्या आणि त्यावर गरम तूप सोडा.

2 / 5
नंतर त्यात साखर-दूध मिश्रण घालून घट्टसर पीठ मळा. त्यामध्ये ड्रायफ्रूट्स देखील घाला. त्यांनतर 20 - 30 मिनिटं झाकून ठेवा. पीठाचे लहान लहान गोळे करून त्याची मध्यम जाडीची पोळी लाटा.

नंतर त्यात साखर-दूध मिश्रण घालून घट्टसर पीठ मळा. त्यामध्ये ड्रायफ्रूट्स देखील घाला. त्यांनतर 20 - 30 मिनिटं झाकून ठेवा. पीठाचे लहान लहान गोळे करून त्याची मध्यम जाडीची पोळी लाटा.

3 / 5
पोळी लाटल्यावर ती सुरीने किंवा शंकरपाळी बनवण्यासाठी येणाऱ्या चमचाने चौकोनी तुकड्यांमध्ये कापा. कढईत तेल गरम करा आणि मध्यम आचेवर शंकरपाळी तळून घ्या. त्या सोनेरीसर झाल्या की काढा.

पोळी लाटल्यावर ती सुरीने किंवा शंकरपाळी बनवण्यासाठी येणाऱ्या चमचाने चौकोनी तुकड्यांमध्ये कापा. कढईत तेल गरम करा आणि मध्यम आचेवर शंकरपाळी तळून घ्या. त्या सोनेरीसर झाल्या की काढा.

4 / 5
तळलेल्या शंकरपाळ्या थंड होऊ द्या व नंतर एअरटाईट डब्यात भरून ठेवा. अशा प्रकारे तुमची खुसखुशीत गोड शंकरपाळी खाण्यासाठी तयार झाली आहे.

तळलेल्या शंकरपाळ्या थंड होऊ द्या व नंतर एअरटाईट डब्यात भरून ठेवा. अशा प्रकारे तुमची खुसखुशीत गोड शंकरपाळी खाण्यासाठी तयार झाली आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...