AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhim Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ठरेल विशेष, मित्र-मैत्रिणींना द्या या खास शुभेच्छा!

१४ एप्रिल या दिवशी देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते. भारतभरात ठिकठिकाणी मिरवणुका काढल्या जातात. तुम्हीदेखील आपल्या सोशल मीडियावर काही पोस्ट करून बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊ शकता.

| Updated on: Apr 14, 2026 | 12:11 AM
Share
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे संपूर्ण भारतवासीयांसाठी एक उत्सवच असतो. 14 एप्रिल या दिवशी देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते. ठिकठिकाणी रॅली, मिरवणूक काढली जाते. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त असे काही खास शुभेच्छा संदेश आहेत, जे तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना पाठवू शकता. तसेच हे संदेश तुम्ही स्टेटसही ठेवू शकता.

1 / 5
संपूर्ण जगाला समता, बंधूता, न्यायाचा मार्ग...दाखविणाऱ्या महामानवाला विनम्र अभिवादन...डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.. सागराचे पाणी कधी आटणार नाही...भिमाची आठवण कधीच मिटणार नाही...डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा...

2 / 5
भीमराव नावाच्या महामानवामुळेच झाला कोट्यवधी लोकांचा उद्धार...सामान्यांना मिळाला सन्मानाने जगण्याचा अधिकार...डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा

भीमराव नावाच्या महामानवामुळेच झाला कोट्यवधी लोकांचा उद्धार...सामान्यांना मिळाला सन्मानाने जगण्याचा अधिकार...डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा

3 / 5
ज्याला शिकताना दिला त्रास, ठेवला नाही मान......त्याच महामानवाने लिहलं संविधानाचं पान... डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा

ज्याला शिकताना दिला त्रास, ठेवला नाही मान......त्याच महामानवाने लिहलं संविधानाचं पान... डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा

4 / 5
बाबासाहेबांचे काम खूप आहे मोठे...त्यांच्यापुढे सूर्य, चंद्रही वाटतात छोटे...डॉ. बाबासाहेब आंबेडर यांच्या जयंतीनिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा...

बाबासाहेबांचे काम खूप आहे मोठे...त्यांच्यापुढे सूर्य, चंद्रही वाटतात छोटे...डॉ. बाबासाहेब आंबेडर यांच्या जयंतीनिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा...

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...