Weather Alert : महाराष्ट्रात धो धो पाऊस?, 140 च्या वेगाने धडकत आहे संकट, अलर्ट जारी, थेट..

Weather Alert : राज्यात दुष्काळ पडला आहे. त्यातच पिण्याच्या पाण्याचेही मोठे संकट आहे. यंदा राज्यात पावसाने पाठ फिरवली. परिस्थिती भीषण आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने मोठा अलर्ट जारी केला.

| Updated on: Nov 17, 2026 | 7:26 AM
1 / 5
राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यातच बंगालच्या उपसागरात वादळी प्रणालीमुळे ढगाळ वातावरण तयार झाले. तापमानात मोठी घट होत आहे. राज्यातील हवामानात पुढील काही दिवसात चढउतार बघायला मिळतील.

राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यातच बंगालच्या उपसागरात वादळी प्रणालीमुळे ढगाळ वातावरण तयार झाले. तापमानात मोठी घट होत आहे. राज्यातील हवामानात पुढील काही दिवसात चढउतार बघायला मिळतील.

2 / 5

राज्यातील अनेक भागात आज ढगाळ वातावरण असण्याचा अंदाज आहे. बंगालच्या खाडीतील चक्रीवादळामुळे पाऊस होण्याची शक्यता आहे. तापमानात घट झालेली आहे.

3 / 5

राज्यातील जवळपास जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ वातावरण असेल. अक्कान चक्रीवादळामुळे राज्यात पुन्हा पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. बंगालच्या खाडीतून हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात धडकेल.

4 / 5

यादरम्यान राज्यातील काही भागात पाऊस हजेरी लावू शकतो. राज्यात यंदा दुष्काळ जाहीर करण्यात आला.समाधानकारक पाऊस झाला नाही. ज्यामुळे हाताशी आलेले पिक शेतकऱ्यांच्या हातून गेले.

5 / 5

त्यातच पिण्याच्या पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न आहे. चक्रीवादळाच्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळताना दिसत आहे. त्यातच थंडीचा अलर्ट हवामान विभागाने दिला. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us