GK : तब्बल 4300 तासांची एक रात्र, सूर्यच उगवत नाही; वाचा चमत्कार कसा घडतो?

या पृथ्वीवर अनेक चमत्कार पाहायला मिळतात. पृथ्वीवर असे एक ठिकाण आहे जिथे तब्बल सहा महिने रात्रच असते. तिथे सूर्यच उगवत नाही.

| Updated on: Feb 15, 2026 | 7:02 PM
1 / 5
आपल्याकडे साधारणपणे एका दिवसात 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते. परंतु पृथ्वीवर असा एक भाग आहे. तिथे तब्बल 4296 तासांची रात्र असते. म्हणजेच साधारण 179 तासांपर्यंत इथे सलग रात्रच असते.

आपल्याकडे साधारणपणे एका दिवसात 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते. परंतु पृथ्वीवर असा एक भाग आहे. तिथे तब्बल 4296 तासांची रात्र असते. म्हणजेच साधारण 179 तासांपर्यंत इथे सलग रात्रच असते.

2 / 5

म्हणजेच जवळजवळ सहा महिने या भागात रात्रच असते. विशेष म्हणजे या सहिन्यांच्या काळात रात्रीचे दृश्य खूपच चांगले असते. पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर (नॉर्थ पोल) ही एकूण 179 रात्र असते. पोलार नाईटमुळे इथे एवढी मोठी रात्र असते.

3 / 5

नॉर्थ पोलवर सगळीकडे अंधारच असतो. साधारण 25 सप्टेंबर ते 18 मार्च या काळात ही पोलार नाईट असते. काही देश आणि शहरांबाबत बोलायचे झाल्यास नॉर्वे, स्वालबार्ड येथे सर्वात मोठी रात्र असते.

4 / 5

नॉर्वे हा देश जगात सर्वाधिक उत्तरेस वसलेला आहे. इथे नोव्हेंबर मध्यापासून (साधारण दोन ते तीन महिने) ते जानेवारीच्या शेवटच्या महिन्यापर्यंत पोलार नाईट असते.पृथ्वीवर काही शहरेही आहेत जिथे अनेक दिवसांची रात्र असते.

5 / 5

उत्कियाग्विक, अलास्का येथे 66 दिवसांची पोलार नाईट असते. नव्हेंबरच्या शेवटपर्यंत ते जानेवारीच्या मध्यापर्यंत ही पोलार नाईट असते. हिवाळ्यात अशा प्रकारची पोलार नाईट पाहायला मिळते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us