AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gas Cylinder Price : तुमच्यावर सर्वात मोठं संकट, युद्धामुळे गॅस सिलिंडरचा भाव प्रचंड वाढणार? चिंता वाढली!

सध्या इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध चालू झाले आहे. या युद्धाचा जगाने धसका घेतला आहे. तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

| Updated on: Mar 01, 2026 | 10:28 PM
Share
इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा भडका उडाला आहे. या युद्धात इराणचे मोठे नुकसान झाले आहे. अमेरिकनेही इराणवर हल्ला केले आहेत. या युद्धाने आता संपूर्ण जगाने धसका घेतला आहे. कारण या संघर्षामुळे इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

1 / 5
आखाती देश हे जागतिक राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी राहिलेले आहेत. या देशांकडे उर्जानिर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या तेलाचा मोठा साठा आहे. याच आखाती देशांतून भारतासह जगभरातील अनेक देशांना नैसर्गिक वायू, कच्च्या तेलाचा पुरवठा होतो.

2 / 5
परंतु आता इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे या इंधनपुरवठ्याची साखळी बाधित होण्याची शक्यता आहे. इराणने कतार, सैदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती या देशांतील अमेरिकन लष्करी तळांवरही हल्ले केले आहेत. कतार हा एलएनजीची निर्यात करणारा जगातील सर्वात मोठा देश आहे. या देशावरही इराणने हल्ला केल्यामुळे युद्धाची भीषणता आणखी वाढू शकते.

3 / 5
भारतासह चीन हा देश कतारकडून एलएनजीची मोठ्या प्रमाणात खरेदी करतो. परंतु आता आखाती देशात हा संघर्ष पेटल्यामुळे भविष्यात भारतात गॅस सिलिंडरचा भाव वाढण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाची  किंमत वाढल्यामुळे भविष्यात नैसर्गिक वायूदेखील महाग होऊ शकतो.

4 / 5
 लवकर हे युद्ध संपुष्टात आले तर जगासाठी ही  खूप चांगली बाब ठरेल. परंतु युद्ध लांबले तर उर्जेचं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी भविष्यात घरगुती गॅस सिलिंडरचा भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही .

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...