Baba Vanga : जपान त्सुनामीने हादरला, बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली, काय भाकित केलं होतं?

रशियात सध्या कामचात्का या भागात मोठा भूकंप झाला आहे. त्यानंतर अमेरिका आणि जपानमध्येही मोठा विध्वंस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

| Updated on: Jul 30, 2025 | 6:43 PM
1 / 8
रशियात सध्या कामचात्का या भागात मोठा भूकंप झाला आहे. त्यानंतर अमेरिका आणि जपानमध्येही मोठा विध्वंस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रशियात आलेल्या या भूकंपामुळ त्सुनामीच्या मोठ्या लाटा उसळल्या आहेत.

2 / 8
या मोठ्या आपत्तीमुळे रशियात प्रभावित क्षेत्रात आणीबाणी लागू केली असून बाबा वेंगाची भविष्याणी खरी ठरल्याचे बोलले जाते आहे.

3 / 8
या सर्व घडामोडी पाहता आता जपानमधील बाबा वेंगा अशी ओळख असलेल्या रिओ तात्सूकी यांची भाविष्यवाणी खरी ठरत असल्याचे म्हटले जात आहे.

4 / 8
याच पुस्तकात 2011 साली तोहोकू येथे आलेल्या संकटापेक्षाही 2025 सालचे संकट भीषण असेल, असेही या पुस्तकात सांगण्यात आले होते.

5 / 8
तात्सुकी यांनी जपानमध्ये जुलै 2025 मध्ये नैसर्गिक आपत्ती येणार असल्याची भविष्यावाणी केली होती. तेथील मीडिया रिपोर्ट्सनुसार तात्सुकी यांच्या या भविष्यवाण्या 2021 साली पुन्हा प्रकाशित करण्यात आल्या.

6 / 8
 तात्सुकी यांचे मांगा पुस्तक पहिल्यांदा 1999 साली प्रकाशित झाले होते.  याच पुस्तकात 5 जुलै रोजी मोठे नैसर्गिक संकट येणार असल्याचे म्हटले होते. जपान आणि फिलिपिन्स दरम्यान समुद्रात मोठी  भेग पडणार असल्याचे या पुस्तकात लिहून ठेवले होते.

7 / 8
रशियातील कामचात्का भागातील पूर्वेला शक्तीशाली भूकंप आल्यानंतर आता जपानमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावरील भागांत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशांत महासागरात तीन मीटरपर्यंत लाटा उसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

8 / 8
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.