AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिकाम्या पोटी ब्रेड खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? वाचल्यानंतर तुम्हीही हादराल

सकाळी रिकाम्या पोटी ब्रेड खाण्याचे अनेक तोटे आहेत. पांढऱ्या ब्रेडमध्ये फायबर कमी असल्याने पचन समस्या उद्भवू शकतात. ब्रेड खायचे असेल तर मर्यादित प्रमाणात आणि इतर पदार्थांसोबत खाणे चांगले.

| Updated on: Sep 16, 2025 | 12:34 PM
Share
आपल्या दिवसाच्या खाण्याची सुरुवात सकाळच्या नाश्तापासून होते. सकाळचा नाश्ता प्रत्येकासाठी महत्त्वाचा भाग असतो. पण आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक नाश्त्यात ब्रेड खाणे पसंत करतात.

1 / 8
व्हाईट ब्रेड, ब्राऊन बेड आणि मल्टीग्रेन ब्रेड असे ब्रेडचे अनेक प्रकार असतात. या प्रत्येकाचे स्वतःचे फायदे असले तरी रिकाम्या पोटी ब्रेड खाल्ल्याने काय होते, त्याचा खरंच फायदा होतो का, याबद्दल आपण जाणून घेऊया.

2 / 8
ब्रेडमध्ये, विशेषतः पांढऱ्या ब्रेडमध्ये, फायबरचे प्रमाण कमी असते. यामुळे पचनसंस्था कमकुवत होऊ शकते. ब्रेड खाल्ल्याने मेटाबॉलिझ्म प्रक्रिया मंदावते. त्यामुळे तुमच्या शरीरात अन्न आतड्यांमध्ये जमा होऊ शकते. ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅससारख्या समस्या उद्भवू शकतात.

3 / 8
व्हाईट ब्रेडमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic Index) खूप जास्त असतो. याचा अर्थ ब्रेड खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते. साखरेची पातळी वारंवार वाढल्याने टाइप २ मधुमेहाचा (Type 2 diabetes) धोका वाढू शकतो.

4 / 8
तसेच उच्च ग्लायसेमिक इंडेक्समुळे लगेच भूक लागते आणि यामुळे जास्त खाण्याची इच्छा निर्माण होते. याचाच परिणाम तुमच्या वजनावर होऊन वजन वाढू शकते. व्हाईट ब्रेडमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. सकाळी रिकाम्या पोटी जास्त सोडियम असलेले अन्न खाल्ल्यास पोट फुगणे आणि पचनाच्या इतर समस्या येऊ शकतात.

5 / 8
जर तुम्हाला ब्रेड खाणे टाळायचे असेल, तर तुम्ही नाश्त्यासाठी ओट्स, अंडी, फळे, भाज्या हे पदार्थ खाऊ शकता. यात तुम्हाला फायबर, प्रोटीन  आणि भरपूर विटामिन्स, मिनरल्स मिळतात. यामुळे तुमचे पोट भरलेले राहते.

6 / 8
तुम्ही नाश्ता नेहमी पौष्टिक आणि पचायला सोपा असावा, असाच करा. जर तुम्हाला ब्रेड खायचाच असेल, तर तो कमी प्रमाणात आणि काहीतरी खाल्ल्यानंतर खाणे योग्य ठरु शकते.

7 / 8
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

8 / 8
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...