AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्याकडूनही होत आहे की चूक? वजन कमी करायचे असेल तर आजच…

वाढलेले वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे ठरते म्हणजे तुम्ही काय खाता. जर निरोगी राहायचे असेल तर हेल्दी फूड खाण्यावर भर द्या. ज्यामुळे वजनही वाढणार नाही.

| Updated on: Feb 03, 2026 | 1:59 PM
Share
बरेच लोक वाढलेले वजन कमी करण्यासाठी दररोजच्या आहारा अंडा ब्रेडचा समावेश करतात. अंड्याची भुर्जी आणि ब्रेड खाल्ल्याने वाढलेले वजन कमी होते, असे अनेकांना वाटते. 

बरेच लोक वाढलेले वजन कमी करण्यासाठी दररोजच्या आहारा अंडा ब्रेडचा समावेश करतात. अंड्याची भुर्जी आणि ब्रेड खाल्ल्याने वाढलेले वजन कमी होते, असे अनेकांना वाटते. 

1 / 5
पण खरोखरच अंडा भुर्जी आणि ब्रेड खाल्ल्याने वाढलेले वजन कमी होते का? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सर्वांनाच माहिती आहे की, अंडे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. 

पण खरोखरच अंडा भुर्जी आणि ब्रेड खाल्ल्याने वाढलेले वजन कमी होते का? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सर्वांनाच माहिती आहे की, अंडे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. 

2 / 5
अंडे प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. खरोखरच वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अंडे मदत करते. पण ब्रेड खाल्ल्याने वजन वाढण्याची शक्यता अधिक असते. 

अंडे प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. खरोखरच वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अंडे मदत करते. पण ब्रेड खाल्ल्याने वजन वाढण्याची शक्यता अधिक असते. 

3 / 5
जर तुम्ही वाढलेले वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर अंडे किंवा अंडा भुर्जी नक्की खा. पण त्यासोबत ब्रेड खाणे पूर्णपणे टाळाच.

जर तुम्ही वाढलेले वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर अंडे किंवा अंडा भुर्जी नक्की खा. पण त्यासोबत ब्रेड खाणे पूर्णपणे टाळाच.

4 / 5
यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता निर्माण होते. ब्रेड मैद्यापासून बनते आणि मैद्यामुळे वजन वाढण्याची दाट शक्यता असते. यामुळे ब्रेड खाणे टाळा.

यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता निर्माण होते. ब्रेड मैद्यापासून बनते आणि मैद्यामुळे वजन वाढण्याची दाट शक्यता असते. यामुळे ब्रेड खाणे टाळा.

5 / 5
Follow Us
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य समोर, भारतातील या राज्यावरही मोठं संकट
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई;  थेट अपर सचिवाला अटक
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट...
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट... नेमकं काय घडलं?
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग...
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग... सुषमा अंधारे संतापल्या
थरकाप उडवणारे दृश्य! पूराच्या हाहाकारात 132 भारतीय पर्यंटकांचा मृत्यू
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; 132 भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी अंत
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार-डी.के. शिवकुमार
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार; कारण...
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर, नेत्यांना दिलं सर्वात मोठं आश्वासन
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी आयुक्तांना धारेवर धरलं
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी अमरावतीतील प्रकरणानंतर आयुक्तांनाच धारेवर धरलं
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी 6 आरोपींना अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक