Weight Loss : वजन कमी करायचंय?, वाचा अंडे का फंडा; पाहा रेसिपी !

अंड्याच्या पांढर्‍या भागामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सोडियम असते. तसेच, अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये ओमेगा -3 चरबी, जीवनसत्त्वे अ, बी 12, डी, ई आणि के असतात.

1/5
food 5
अंड्यामध्ये प्रथिनेयुक्त पदार्थ भरपूर असतात. हे आपले चयापचय वाढवते. यामुळे आपले वजन कमी करण्यास देखील मदत होते.
2/5
food 6
अंड्याच्या पांढर्‍या भागामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सोडियम असते. तसेच, अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये ओमेगा -3 चरबी, जीवनसत्त्वे अ, बी 12, डी, ई आणि के असतात. वजन कमी करण्यासाठी आपण आहारात अंड्याच्या या तीन खास डिशचा समावेश करू शकता.
3/5
food 7
4/5
food 8
आपण अंड्याचे आॅमलेट बनवू शकता. सकाळी नाश्त्यात तुम्ही मसाला आॅमलेट खाऊ शकता. हे आरोग्यासह चवदार देखील आहे.
5/5
food 9
आपण अंड्यांची गोवा करी देखील बनवू शकता. हे केवळ तीन घटकांपासून तयार केली जाते. ते तयार करण्यासाठी नारळ, चिंच आणि खसखस ​​लागते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI