AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

द्राक्ष पाण्याने धुत आहात? सावधान, ही खूप मोठी चूक टाळा, ही आहे योग्य पद्धत…

द्राक्ष खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. उन्हाळ्यामध्ये मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष आली आहेत. मात्र, द्राक्ष खाताना काही गोष्टी लक्षात घ्या नाही तर आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

| Updated on: Feb 25, 2026 | 3:35 PM
Share
उन्हाळ्याचा हंगाम म्हटले की, बाजारात विविध प्रकारची द्राक्षे येतात. विशेष म्हणजे उन्हाळ्यात द्राक्ष खाण्याची मजाच काही वेगळी असते. अगदी स्वस्तात द्राक्ष मिळतात शिवाय चांगली ताजी. 

उन्हाळ्याचा हंगाम म्हटले की, बाजारात विविध प्रकारची द्राक्षे येतात. विशेष म्हणजे उन्हाळ्यात द्राक्ष खाण्याची मजाच काही वेगळी असते. अगदी स्वस्तात द्राक्ष मिळतात शिवाय चांगली ताजी. 

1 / 5
विविध प्रकारची काळी हिरवी द्राक्ष सध्या मार्केटमध्ये आहेत. बाजारातून द्राक्ष आपण आणतो आणि थेट नळाखाली पकडून ती धुतो आणि लगेचच खातो. 

विविध प्रकारची काळी हिरवी द्राक्ष सध्या मार्केटमध्ये आहेत. बाजारातून द्राक्ष आपण आणतो आणि थेट नळाखाली पकडून ती धुतो आणि लगेचच खातो. 

2 / 5
पण तुमची हीच सवय तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. द्राक्षाला पाण्याने धुणेच फक्त पुरे नाही तर मिठाच्या पाण्यात द्राक्ष काही वेळ भिजत खाला आणि मग त्याला व्यवस्थित पुन्हा धुवून घ्या. 

पण तुमची हीच सवय तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. द्राक्षाला पाण्याने धुणेच फक्त पुरे नाही तर मिठाच्या पाण्यात द्राक्ष काही वेळ भिजत खाला आणि मग त्याला व्यवस्थित पुन्हा धुवून घ्या. 

3 / 5
त्यानंतर कपड्याने ही द्राक्ष स्वच्छ धुवून घ्या. पाण्यामध्ये व्हिनेगर मिक्स करा आणि त्यामध्ये द्राक्ष भिजत घाला. यानेही द्राक्षावरील कीटाणूंना मारण्यास मदत होते. 

त्यानंतर कपड्याने ही द्राक्ष स्वच्छ धुवून घ्या. पाण्यामध्ये व्हिनेगर मिक्स करा आणि त्यामध्ये द्राक्ष भिजत घाला. यानेही द्राक्षावरील कीटाणूंना मारण्यास मदत होते. 

4 / 5
द्राक्ष फक्त पाण्याने धुवून काही होत नाही. त्याला व्यवस्थित धुवावे लागते. जर आपण असे केले नाही तर पोटाच्या असंख्य समस्या निर्माण होऊ शकतात, यामुळे द्राक्ष धुताना काळजी घ्या. 

द्राक्ष फक्त पाण्याने धुवून काही होत नाही. त्याला व्यवस्थित धुवावे लागते. जर आपण असे केले नाही तर पोटाच्या असंख्य समस्या निर्माण होऊ शकतात, यामुळे द्राक्ष धुताना काळजी घ्या. 

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...