
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता इमरान हाश्मीला आज मुंबईत त्याच्या जिमबाहेर स्पॉट केलं. तो याठिकाणी त्याच्या क्लासी लूकमध्ये दिसला. अभिनेत्याचे क्लासी फोटो पाहा.

मुंबईच्या वांद्रे भागात इमरान हाश्मीला स्पॉट करण्यात आलं.

इमरान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांची तयारी करतोय.

इमरान हाश्मी नुकतंच ‘मुंबई सागा’ चित्रपटात झळकला.

इमरान हाश्मी सध्या आपल्या शरीरावर काम करतोय.

इमरान हाश्मी त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत जिममध्ये जातो.