तुम्हीही करत आहात ही मोठी चूक? सावधान नाही तर थेट..

निरोगी राहण्यासाठी आणि वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपल्या दररोजच्या आहारात चिया सीड्सचा समावेश अनेकजण करतात. मात्र, त्याचे प्रमाण ठरवले जात नाही. यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

| Updated on: Dec 14, 2025 | 10:16 AM
1 / 5
आजकाल वजन कमी करण्यासाठी विविध प्रयत्न केली जातात. हेच नाही तर काही गोष्टींची फार जास्त माहिती नसताना आपण आहारात त्याचा अतिप्रमाणात समावेश करतो. मात्र, ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. 

2 / 5
आरोग्यदायी खाणे आणि वजन कमी करण्याचा विषय येतो, तेव्हा चिया सीड्स हेच सर्वप्रथम आठवतात. चिया सीड्स आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने त्याचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. 

3 / 5
चिया सीड्समध्ये  फायबर, ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असल्यामुळे, चिया सीड्सना सुपरफूड मानले जाते. मात्र, चिया सीड्सचे अतिरिक्त सेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे. 

4 / 5
चिया सीड्समध्ये फायबर खूप जास्त असते. मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास त्या पचनासाठी फायदेशीर असतात. मात्र, अतिरिक्त प्रमाणात सेवन केल्याने काही समस्या निर्माण होऊ शकतात. 

5 / 5
जर तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये चिया सीड्सचा समावेश करत असाल तर पोट फुगणे, पोटदुखी, जुलाब यासोबतच बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. 