AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप द्यावे का? मोठा खुलासा, तज्ञांनी म्हटले…

पाच वर्षांखालील मुलांना कफ सिरप देणे सुरक्षित आहे की नाही हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. सध्या कप सिरप चांगलेच चर्चेत आले असून काही भागात त्याच्यावर बंदी देखील घातली आहे.

| Updated on: Oct 05, 2025 | 10:01 AM
Share
बदलत्या हवामानामुळे लहान मुलांना सर्दी खोकला होण्याचे प्रमाण अधिक असते. सर्रासपणे पालक मुलांना सर्दी खोकला झाल्यानंतर कफ सिरप देतात. मात्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशात डेक्सट्रोमेथोर्फन आणि डायथिलीन ग्लायकॉल असलेल्या कफ सिरपमुळे मुलांचा मृत्यू झाला. 

1 / 5
पाच वर्षांखालील मुलांना कफ सिरप देणे सुरक्षित आहे की नाही हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. तज्ञ आणि WHO काय म्हणतात ते जाणून घेऊया. कोरडा खोकला सिरप दाबतो, तर ओला खोकला सिरप कफ असलेल्या खोकल्यातील श्लेष्मा पातळ करण्यास आणि बाहेर काढण्यास मदत करतो.

2 / 5
काही सिरपमध्ये डेक्स्ट्रोमेथोर्फन असते, जे मेंदूच्या त्या भागावर परिणाम करते जो खोकल्याचे संकेत पाठवतो. मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिल्यास मज्जासंस्थेवर, श्वसन क्षमतेवर आणि कधीकधी हृदयावर देखील परिणाम करू शकते.

3 / 5
 सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकॉल, इथिलीन ग्लायकॉल आणि इतर संरक्षक घटक असतात. मुलांच्या मूत्रपिंड, यकृत आणि मज्जासंस्थेला गंभीर नुकसान करू शकते. सफदरजंग रुग्णालयातील कम्युनिटी मेडिसिन विभागाचे संचालक प्रोफेसर डॉ. जुगल किशोर यांच्या मते, डब्ल्यूएचओ शिफारस करतो की कफ सिरप साधारणपणे पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी असुरक्षित आहे. 

4 / 5
शक्यतो पाचपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना कफ सिरप देणे टाळाच. डायथिलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉल (EG) सारखे विषारी घटक मूत्रपिंड आणि यकृताला गंभीर नुकसान करू शकतात.

शक्यतो पाचपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना कफ सिरप देणे टाळाच. डायथिलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉल (EG) सारखे विषारी घटक मूत्रपिंड आणि यकृताला गंभीर नुकसान करू शकतात.

5 / 5
Follow Us
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात