AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या गालावर खळी पडतात? मग तुम्ही आहात खूपच भाग्यवान, कारण…

सामुद्रिक शास्त्रानुसार गालावरील खळी हे भाग्याचे प्रतीक आहेत. खळी असलेल्या व्यक्ती आकर्षक, मनमिळाऊ आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध असतात. त्यांचे वैवाहिक जीवन सुखी असते आणि ते इतरांना मदत करण्यास तत्पर असतात.

| Updated on: Jul 06, 2025 | 5:43 PM
Share
सामुद्रिकशास्त्रानुसार व्यक्तीच्या चेहऱ्यावर अशा अनेक खुणा असतात, ज्यांचा त्या व्यक्तीच्या जीवनावर शुभ-अशुभ प्रभाव पडतो. काही लोकांच्या गालावर खळी पडते. जर तुमच्या किंवा तुमच्या गर्लफ्रेंडच्या गालावर खळी पडत असेल तर त्या व्यक्ती खरोखरच भाग्यवान असतात.

1 / 8
गालावर पडणारी खळी ही केवळ चेहऱ्याचे सौंदर्य वाढवत नाही, तर ती व्यक्तीच्या नशिबाशी आणि स्वभावाशी संबंधित अनेक गोष्टी दर्शवते. ज्या व्यक्तीच्या गालावर खळी पडते, ती व्यक्ती कोणालाही स्वतःकडे आकर्षित करू शकते. अशा व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.  हे लोक अनेक लोकांमध्येही उठून दिसतात.

2 / 8
सामुद्रिक शास्त्रानुसार, ज्यांच्या गालावर खळी पडते, त्यांना आयुष्यात कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. त्यांना सहजपणे धनप्राप्ती होते. ते इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असतात.

सामुद्रिक शास्त्रानुसार, ज्यांच्या गालावर खळी पडते, त्यांना आयुष्यात कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. त्यांना सहजपणे धनप्राप्ती होते. ते इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असतात.

3 / 8
ज्या मुलींच्या गालावर खळी पडते, त्यांचे वैवाहिक जीवन खूप आनंदी असते. त्यांचे पती त्यांच्यावर खूप प्रेम करतात. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. अशा मुलींच्या आनंदी स्वभावामुळे त्या पतीला नेहमी आनंदी ठेवतात.

4 / 8
ज्या पुरुषांच्या गालावर खळी पडते, त्यांच्या पत्नीही भाग्यवान असतात. ते आपल्या पत्नीला नेहमी आनंदी ठेवतात. तिच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. त्यांचे वैवाहिक जीवनही सुखी असते.

ज्या पुरुषांच्या गालावर खळी पडते, त्यांच्या पत्नीही भाग्यवान असतात. ते आपल्या पत्नीला नेहमी आनंदी ठेवतात. तिच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. त्यांचे वैवाहिक जीवनही सुखी असते.

5 / 8
ज्या लोकांच्या गालावर खळी असते, अशा व्यक्ती सौम्य, संवेदनशील आणि मनमिळाऊ स्वभावाच्या असतात. त्यांना कला क्षेत्रात विशेष रुची असते.

ज्या लोकांच्या गालावर खळी असते, अशा व्यक्ती सौम्य, संवेदनशील आणि मनमिळाऊ स्वभावाच्या असतात. त्यांना कला क्षेत्रात विशेष रुची असते.

6 / 8
गालावर खळी असलेले लोक ते इतरांना मदत करण्यात नेहमी पुढे असतात. त्यांचे नशीब कायम त्यांच्या बाजूने असते. त्यांना प्रत्येक कामात यश मिळते.

गालावर खळी असलेले लोक ते इतरांना मदत करण्यात नेहमी पुढे असतात. त्यांचे नशीब कायम त्यांच्या बाजूने असते. त्यांना प्रत्येक कामात यश मिळते.

7 / 8
गालावर खळी पडणे हे अनुवांशिक मानले जाते. ते पालकांकडून मुलांमध्ये येते. आपल्या गालांच्या स्नायूंमधील बदलांमुळे या खळी निर्माण होते. ज्या लोकांच्या गालांचे स्नायू इतरांपेक्षा लहान असतात, ज्याला 'जायगोमॅटिक्स' स्नायू म्हणतात, त्यांच्या गालांवर खळी पडते. त्यामुळे सगळ्यांच्या गालावर खळी दिसत नाही.

8 / 8
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?