दीपिका कक्कर पुन्हा प्रेग्नंट?, एका वर्षातच अभिनेत्री दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याची चर्चा, शोएब इब्राहिम..

Deepika Kakkar Pregnant : टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर ही कायमच चर्चेत असते. दीपिका कक्कर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. दीपिका कक्कर ही प्रेग्नंट असल्याचे सांगितले जाते. दीपिका कक्कर हिने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे.

| Updated on: Apr 18, 2024 | 11:04 AM
1 / 5
अभिनेत्री दीपिका कक्कर ही कायमच चर्चेत असते. दीपिका कक्कर हिने शोएब इब्राहिम याच्यासोबत लग्न केले. हेच नाही तर या लग्नासाठी तिने धर्म देखील बदलला.

अभिनेत्री दीपिका कक्कर ही कायमच चर्चेत असते. दीपिका कक्कर हिने शोएब इब्राहिम याच्यासोबत लग्न केले. हेच नाही तर या लग्नासाठी तिने धर्म देखील बदलला.

2 / 5

दीपिका कक्कर हिने हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. दीपिका कक्कर हिने 21 जून रोजी मुलाला जन्म दिला.

3 / 5

आता एक चर्चा आहे की, दीपिका कक्कर ही परत एकदा प्रेग्नंट आहे. हेच नाही तर काही फोटोंमध्ये तिचा बेबी बंप दिसत असल्याचा दावा देखील केला जातोय.

4 / 5

खरोखरच दीपिका कक्कर प्रेग्नंट आहे का? याबद्दल फार काही खुलासा होऊ शकला नाहीये. यावर दीपिका किंवा शोएब यांनी काहीच भाष्य केले नाहीये.

5 / 5

दीपिका कक्कर ही जरी मालिकांपासून दूर असली तरीही ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या आयुष्यात काय सुरू आहे, याबद्दल देखील माहिती देताना दिसते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us