AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं रे…खत खरेदीसाठी सरकारचा थेट आदेश, पेरणीआधीच क्रांतीकारी निर्णय!

एकीकडे शेतीच्या पूर्वपेरणीच्या कामाला वेग आलेला आहे. तर दुसरीकडे मान्सूनपूर्व पावसानेही राज्यात अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे. शेतकरी यंदा पेरणीच्या तयारीला लागला असला तरी इराणच्या युद्धामुळे शेतकऱ्याला खताची टंचाई निर्माण होण्याची भीती आहे.

| Updated on: May 26, 2026 | 6:11 PM
Share
छत्रपती संभाजीनगर : जसा जसा मान्सू जवळ यायला लागला आहे, तसे तसे राज्यात शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. शेतकरी आता शेतीची मशागत करणे, पेरणीसाठी बियाणे खरेदी करणे अशा कामात गुंतले आहेत.

1 / 5
एकीकडे शेतीच्या पूर्वपेरणीच्या कामाला वेग आलेला आहे. तर दुसरीकडे मान्सूनपूर्व पावसानेही राज्यात अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे. शेतकरी यंदा पेरणीच्या तयारीला लागला असला तरी इराणच्या युद्धामुळे शेतकऱ्याला खताची टंचाई निर्माण होण्याची भीती आहे.

एकीकडे शेतीच्या पूर्वपेरणीच्या कामाला वेग आलेला आहे. तर दुसरीकडे मान्सूनपूर्व पावसानेही राज्यात अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे. शेतकरी यंदा पेरणीच्या तयारीला लागला असला तरी इराणच्या युद्धामुळे शेतकऱ्याला खताची टंचाई निर्माण होण्याची भीती आहे.

2 / 5
हीच भीती लक्षात घेता आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अधिकक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी यांनी दिलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्याला घरबसल्या मोबाईलवर खताची बुकिंग करता येणार आहे.

3 / 5
राज्य शासनाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यात खत बुकिंगसाठी पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार आहे. लवकरच शेतकऱ्यांसाठी खताच्या बुकिंगसाठी एक अॅप्लिकेशन उपलब्ध करून दिले जाणार आहे.

4 / 5
सध्या हा प्रयोग दोन जिल्ह्यात राबवला जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर तो राज्यभरात राबवला जाणार जाईल. म्हणजेच शेतकऱ्यांना लवकरच घरबसल्या खताचे बुकिंग करता येणार आहे. शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळण्यास मदत होणार आहे.

5 / 5
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!

CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ