AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

योगा करण्यापूर्वी अंघोळ करणे आवश्यक आहे? जाणून घ्या महत्वाची माहिती

निरोगी जीवनशैली जगण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे म्हणजे योगा. योगा करणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. योगा केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

| Updated on: Oct 12, 2025 | 2:42 PM
Share
योगा करणे निरोगी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. योगा केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. योगाचा इतिहास सुमारे 5 हजार वर्ष जुना आहे. नियमित योग केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारू शकते.

1 / 5
योग करणाऱ्या अनेकांना प्रश्न पडतो की, योगe करण्यापूर्वी आंघोळ करणे आवश्यक आहे का? याबद्दल महत्वाची माहिती जाणून घ्या. 

योग करणाऱ्या अनेकांना प्रश्न पडतो की, योगe करण्यापूर्वी आंघोळ करणे आवश्यक आहे का? याबद्दल महत्वाची माहिती जाणून घ्या. 

2 / 5
योगा करण्यापूर्वी आंघोळ करणे अजिबात आवश्यक नाही. पण योगा करण्यापूर्वी आंघोळ केल्याने तुम्हाला चांगले आणि ताजेतवाने वाटेल.

योगा करण्यापूर्वी आंघोळ करणे अजिबात आवश्यक नाही. पण योगा करण्यापूर्वी आंघोळ केल्याने तुम्हाला चांगले आणि ताजेतवाने वाटेल.

3 / 5
यामुळे जर योगा करण्यापूर्वी आंघोळ केली तर फायदेशीर ठरते. मुळात म्हणजे अंघोळीच्या अगोदर किंवा नंतर योगा करा. योगा केल्याने मन प्रसन्न राहते. 

यामुळे जर योगा करण्यापूर्वी आंघोळ केली तर फायदेशीर ठरते. मुळात म्हणजे अंघोळीच्या अगोदर किंवा नंतर योगा करा. योगा केल्याने मन प्रसन्न राहते. 

4 / 5
योगा केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते, शिवाय मानसिक आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते. यामुळे थोडावेळ काढून योगा करा. 

योगा केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते, शिवाय मानसिक आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते. यामुळे थोडावेळ काढून योगा करा. 

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...