मंदिरात पडलेले पैसे मिळाले तर काय करायचं? जाणून घ्या धार्मिक श्रद्धा

देवदर्शनाला गेल्यानंतर मंदिरात अनेकदा पैसे मिळतात. त्यामुळे पैसे घ्यावे की नाही असा प्रश्न पडतो. तर मंदिरात पैसे मिळणे हा एक शुभ संकेत मानला जातो. या संदर्भात काही धार्मिक श्रद्धा आहेत.

| Updated on: Jul 22, 2025 | 9:46 PM
1 / 6
मंदिरात मिळालेले पैसे जवळ ठेवाव की नाहीत असा प्रश्न प्रथम पडतो. हा दैवी आशीर्वाद असल्याची श्रद्धा आहे. त्यामुळे तुम्ही या पैशांचा चांगल्या कामासाठी वापर करू शकता. पण दैनंदिन खर्चासाठी करू नका. धार्मिक कारणासाठी वापरणं चांगलं ठरेल.

2 / 6
साधु संतांच्या मते, मंदिरात मिळालेले पैसे हे देवाचे असतात. त्यामुळे ते पैसे देवाला समर्पित केले पाहीजेत. स्वत:जवळ बाळगू नयेत. म्हणजेच देवाच्या कार्यासाठी खर्च करावेत.

3 / 6
देवळात मिळालेले पैसे तुम्ही शुभ कार्यासाठी वापरू शकता. एखाद्या गरीब किंवा गरजूला मदत करू शकता. दानधर्म देखील करू शकता.

4 / 6
ज्योतिषशास्त्रानुसार, मंदिरात मिळालेली नाणी किंवा पैसे कधीही खर्च करू नयेत. तसेच इतर कोणालाही देऊ नयेत. शुभ प्रतीक म्हणून जवळ बाळगावे.

5 / 6
मंदिरात पडलेले पैसे मिळाले तर काय करायचं? जाणून घ्या धार्मिक श्रद्धा

6 / 6
तुम्हाला जर मंदिरात पैसे मिळाले तर तुम्ही थेट ते दानपेटीत टाकू शकता. यामुळे देवाचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो, अशी श्रद्धा आहे. (सर्व फोटो- टीव्ही 9 हिंदी)