AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर ते मेल्याचं कुणालाही कळलं नसतं… भर समुद्रात काळ आला, पण… देवगडच्या समुद्रात बोट बुडाली

Devgad Boat Accident: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड समुद्रात एक बोट बुडाली आहे. ही बोट बंदरात परतत होती. वादळी वाऱ्याच्या तडाख्यात सापडल्याने बोट बुडाली. पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

| Updated on: Apr 22, 2026 | 4:03 PM
Share
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड समुद्रात मच्छिमारी करून बंदरात परतत असताना "अलमका" ही पर्ससीन नौका वादळी वाऱ्याच्या तडाख्यात सापडून समुद्रात बुडाली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड समुद्रात मच्छिमारी करून बंदरात परतत असताना "अलमका" ही पर्ससीन नौका वादळी वाऱ्याच्या तडाख्यात सापडून समुद्रात बुडाली.

1 / 5
या नौकेवर तांडेलासह सुमारे १५ ते २० खलाशी होते. वाऱ्याचा वाढलेला वेग आणि उंच लाटांमुळे नौकेचा तोल जाऊन ही दुर्घटना घडली.

या नौकेवर तांडेलासह सुमारे १५ ते २० खलाशी होते. वाऱ्याचा वाढलेला वेग आणि उंच लाटांमुळे नौकेचा तोल जाऊन ही दुर्घटना घडली.

2 / 5
ही घटना मिठमुंबरी ते देवगड पवनक्कीसमोरील समुद्री पट्ट्यात घडल्याची माहिती मिळाली आहे.

ही घटना मिठमुंबरी ते देवगड पवनक्कीसमोरील समुद्री पट्ट्यात घडल्याची माहिती मिळाली आहे.

3 / 5
दरम्यान, संकटात सापडलेल्या खलाशांनी मदतीसाठी हाक दिल्यानंतर परिसरातील स्थानिक मच्छिमार तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.  त्यांनी बचावकार्य राबवत सर्व खलाशांना सुरक्षित किनाऱ्यावर आणण्यात यश मिळवले.

दरम्यान, संकटात सापडलेल्या खलाशांनी मदतीसाठी हाक दिल्यानंतर परिसरातील स्थानिक मच्छिमार तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य राबवत सर्व खलाशांना सुरक्षित किनाऱ्यावर आणण्यात यश मिळवले.

4 / 5
सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी संपूर्ण नौका समुद्रात बुडाल्याने कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेमुळे मच्छिमारांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे

सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी संपूर्ण नौका समुद्रात बुडाल्याने कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेमुळे मच्छिमारांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...