T Push-up Tips : टी पुश-अप करताना ‘या’ गोष्टी कटाक्षाने पाळा, वाचा !

टी पुश-अप करताना हात, छाती, खांदे, कोपर, मांडी आणि हॅमस्ट्रिंग या सर्व अवयवावर ताण येतो.

May 20, 2021 | 7:05 AM
शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

| Edited By: अनिश बेंद्रे

May 20, 2021 | 7:05 AM

टी पुश-अप करताना हात, छाती, खांदे, कोपर, मांडी आणि हॅमस्ट्रिंग या सर्व अवयवावर ताण येतो. यामुळे टी पुश-अप करताना विशेष काळजी ही घेतली पाहिजे.

1 / 5
टी पुश-अप करण्याच्या 15 मिनिटे अगोदर वार्मअप करा. यामुळे शरीराच्या अवयवांवर अतिरिक्त ताण पडणार नाही.

2 / 5
टी पुश-अप करताना कोणत्याही प्रकारची घाई करू नका. टी पुश-अप आरामात केल्याने फायदा अधिक होतो.

3 / 5
टी पुश-अप करण्यासाठी मॅट वापरा. मॅटमुळे आपले हात जमिनीवरून घसरत नाहीत.

4 / 5
पुश-अप करताना पोट आतमध्ये ओडा आणि श्वास बाहेर सोडा.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें